राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र
वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण
प्रमाणपत्र वितरण
येथे आपला प्रशिक्षणाचा नोंदणी क्रमांक नोंदविल्यानंतर आपणास आपल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी प्राप्त होईल.
आपणास आपल्या मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेला ओटीपी आपण प्रविष्ट केल्यानंतर आपणास
1)नोंदणी क्रमांक
2) इंग्रजी मधील आपले नाव
3) मोबाईल क्रमांक
4) ईमेल
5) प्रशिक्षण गट
6) आपले मराठीतील नाव
7) शाळेचे नाव
8) जिल्हा
9) तालुका
यातील आपले मराठीतील नाव, शाळेचे मराठीमधील नाव, आपला जिल्हा व तालुका यामध्ये आपली स्वतःची व्यवस्थित माहिती भरावी/ चूक असल्यास आवश्यक बदल करावेत.
उपरोक्त मुद्दा क्रमांक तीन मध्ये नमूद केलेले सर्व तपशील व नमूद माहिती १००% अचूक व खरी असून यामध्ये कोणतीही चूक आढळल्यास व चुकीच्या नावाचे, गटाचे प्रमाणपत्र डाऊनलोड झाल्यास संबंधित प्रशिक्षणार्थी स्वतः जबाबदार असतील.
ज्या प्रशिक्षणार्थीनी वरिष्ठ वेतन श्रेणी/ निवड श्रेणी प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे, असे प्रशिक्षणार्थी आपले प्रमाणपत्र येथून डाऊनलोड करून घेऊ शकतात.
नोंदणी क्र.
Registration No.
वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी यांच्या प्रमाणपत्रासाठी सदर लिंक आहे
*दिलेल्या सूचना व माहिती व्यवस्थित भरून आपले प्रमाणपत्र मिळवा.*
विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघ नागपूर विभाग नागपूर)
9860214288, 9423640394
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा