🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴
*20 ऑगस्ट दिनविशेष 2022 !*
🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮
🧩 *शनिवार* 🧩
💥 *राजीव गांधी जयंती*
💥 *सदभावना दिन*
🌍 *घडामोडी* 🌍
🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴
👉 *2008 - भारताचा कुस्तीगीर सुशीलकुमार याला बीजींग ऑलिम्पिकमध्ये बाॅझ पदक मिळाले*
👉 *1920 - डेट्राॅइट मिशिगन येथे जगातील पहिले व्यावसायिक नभोवाणी केंद 8 MK (सध्याचेWW) सुरु झाले*
🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴
🔥🔥🔥🔥
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर*
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर)
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴
🌍 *जन्म*
👉 *1946 - एन.आर.नारायण मुर्ती इन्फोसिस चे सहसंस्थापक यांचा जन्म*
👉 *1944 - राजीव गांधी भारताचे 6 वे पंतप्रधान व मरणोपरान्त भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर यांचा जन्म*
🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴
🌍 *मृत्यू*
👉 *2013 - अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे संस्थापक थोर समाजवादी विचारवंत व साधना साहित्याचे संपादक यांचे निधन*
👉 *2013 - जयंत साळगावकर ज्योतिर्भास्कर लेखक व उद्योजक यांचे निधन*
🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴
*🥇सामान्य ज्ञान 🥇*
*👉मुंबईची परसबाग कोणत्या शहरास म्हणतात?*
*🥇नाशिक*
*👉पोलीस यंत्रनेवर कोणत्या खात्याचे नियंत्रण असते?*
*🥇गृहखात्याचे*
*👉पोलीस पाटलाच्या नेमनुकीसाठी किमान वयोमर्यादा किती वर्षे आहे?*
*🥇25 वर्षे*
*👉गोफनमधून सोडलेल्या दगडात कोनती ऊर्जा असते?*
*🥇गतिज ऊर्जा*
*👉नुकताच आपल्या देशाने कोणता राष्ट्रीय उत्सव साजरा केला?*
*🥇15 ऑगस्ट स्वातंत्र्य-उत्सव*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🕸 बोधकथा 🕸*
*🕊️कर्मातच देवाचा शोध🕊️*
*एकदा एक बाई रामकृष्ण परमहंसाकडे आल्या आणि म्हणाल्या , " मला या संसाराचा विट आला आहे . मुलं मोठी झाली. आता प्रपंच सुटेल असे वाटले . पण नातवंडांच्या प्रेमात पडले . रोज त्याला सांभाळावे लागते . तेव्हा आता घर सोडायचा विचार आहे . "*
*रामकृष्णांनी विचारले , " घर सोडून तुम्ही काय करणार ? "*
*त्या बाई म्हणाल्या , " गंगेच्या तीरावर एक झोपडी बांधणार . त्यात श्रीकृष्णाची मूर्ती बसविणार . रोज त्या मूर्तीची पूजा करणार . कृष्णाला नेवैद्याने जेवू घालणार . कृष्णाला झोपेतून उठविणार, आंघोळ घालणार . "*
*परमहंसांनी विचारले , "* *श्रीकृष्णाची मूर्ती दगडाची असणार न ? " तेव्हा त्याबाई ' हो ' म्हणाल्या . रामकृष्णांनी विचारले , " आपण दगडाच्या मूर्तीत श्रीकृष्ण पाहणार ? " त्या बाई ' हो ' म्हणाल्या . त्यावर रामकृष्ण म्हणाले . " आपण दगडाच्या मूर्तीत श्रीकृष्ण पाहणार , मग नातवंडामध्ये श्रीकृष्ण का पाहत नाहीत ? श्रीकृष्ण समजून नातवंडाला जेवू घाला. श्रीकृष्ण म्हणून आंघोळ घाला. श्रीकृष्ण म्हणून त्याला झोपवा. "*
*तुम्ही तुमच्या नातवंडानाच तुमचा श्रीकृष्ण समजून वागा. मनातला भाव चांगला ठेवा म्हणजे तुम्हाला सर्वत्रच भगवंत दिसेल आवश्यक नाही मुर्तीतच देव पाहणे.तुम्ही तुमच्या नित्यकर्मात पण देवाचे दर्शन घेऊ शकता.*
*🧠तात्पर्य :-*
*नित्य कर्मामध्ये भगवतभाव ओतला की ते कर्म नाम साधनेच्या दर्जाचे होते व तेच कर्म पूजा ठरते.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🌐 आजच्या बातम्या 🌐*
*📢गोविंदा आला रे... दोन वर्षांनी पुन्हा ढाक्कुमाकुम! गोविंदा पथकांचा उत्साह शिगेला. जखमी गोविंदांवर शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपचार, मुख्यमंत्र्यांचे आदेश*
*📢कृषीमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर! शेती करणार, शिकणार; प्रत्येक जिल्ह्यात एक दिवस, नवीन योजना आणणार : अब्दुल सत्तार*
*📢टोयोटाने बंद केले इनोव्हा क्रिस्टा डिझेलचे बुकिंग, पेट्रोल व्हेरिएंटसाठी बुकिंग होणार*
*📢CSK : मोईन अलीनं चेन्नई सुपर किंग्सला फसवलं; दुसऱ्या फ्रँचायझीकडून खेळण्याचा निर्णय.*
*📢त्रिपुरामध्ये भारत-बांग्लादेश सीमेवर चकमक, 'बीएसएफ'चा जवान शहीद.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*मिलिंद वानखेडे*
*मुख्याध्यापक*
*प्रकाश हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कान्द्री-माईन*
*9760214288*
🇮🇹🇮🇹🇮🇹🇮🇹🇮🇹🇮🇹🇮🇹🇮🇹🇮🇹
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा