OBC Scollership डॉ बाबासाहेब आंबेडकर मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजना


*डॉ बाबासाहेब आंबेडकर मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजना*
(OBC विद्यार्थ्यांसाठी)





*आवश्यक कागदपत्रे*
१) २.५० (अडीच) लाखापर्यंत उत्पन्न प्रमाणपत्र
(तहसीलदार /तालुका दंडाधिकारी यांचे)
२) विद्यार्थ्यांचे जातीचे प्रमाणपत्र (Cast Certificate)
३)विद्यार्थ्यांच्या आधारकार्डची झेरॉक्स
४) विद्यार्थ्यांचे बॅक अकाउंट खाते व लिंक पावतीची झेरॉक्स
५) मागील वर्षीची गुणपत्रिका

*कोण अर्ज करु शकतो*
तेली, माळी, साळी, कुणबी व यासह ओबीसी प्रवर्गात मोडणा-या सर्व जाती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा