*सुवर्ण महोत्सव आदिवासी शिष्यवृत्ती*
(शिष्यवृत्ती रक्कम - १००० रुपये)
*आवश्यक कागदपत्रे*
१) विद्यार्थ्यांचे किंवा वडीलांचे जातीचे प्रमाणपत्र
२) विद्यार्थ्यांच्या आधारकार्डची झेरॉक्स
३) विद्यार्थ्यांचे बॅक अकाउंट खाते व लिंक पावतीची झेरॉक्स
४) मागील वर्षीच्या गुणपत्रिकेची झेरॉक्स
५) बोनाफाईड सर्टिफिकेट
६) शालेय गणवेशातील दोन फोटो
७) इन्कम सर्टिफिकेट (१ लाखापर्यंत)
*आदिवासी जमातींची यादी*
कोलाम
गोंड
माना व अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील इतर जाती
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा