*30 सप्टेंबर दिनविशेष 2022 !*
🧩 *शुक्रवार* 🧩
💥 *आंतरराष्ट्रीय भाषांतर दिन*
🌍 *घडामोडी* 🌍
👉 *2019 - साली एअर चीफ मार्शल आर.के.एस.भदोरिया यांनी वायुसेना दलाचे प्रमुख पद सांभाळले*
👉 *2000 - देशातील रासायनिक उद्योगांची वाढ आणि प्रगती साठी उल्लेखनीय कामगिरीबद्दल ज्येष्ठ शास्त्रज्ञ डाॅ रघुनाथ माशेलकर यांना केमटेक फाऊनडेशन तर्फे हाॅल ऑफ फेम हा विशेष पुरस्कार जाहीर*
🔥🔥🔥🔥
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर*
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर)
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🌍 *जन्म*
👉 *1997 - डच फाॅर्मुला 1 ड्रायव्हर मॅक्स वस्टॅपन यांचा जन्म*
👉 *1972 - शंतनु मुकर्जी ऊर्फ शान पार्श्र्वगायक यांचा जन्म*
🌍 *मृत्यू*🌍
👉 *2014 - भारतीय पाद्री आणि राजकारणी मोल्वी इफ्तिकार हुसैन अन्सारी यांचे निधन*
👉 *1992 - गंगाधर देवराव खानोलकर लेखक व चरिञकार अर्वाचीन मराठी वाड्मय सेवक या कोशाचे सात खंड त्यांनी प्रकाशित केले यांचे निधन*
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖
*आजच्या बातम्या*
१.भूतबंगल्यासारखी अवस्था, तुटलेल्या खिडक्या अन् वाकलेले फॅन, धोकादायक इमारतीत भरतात वर्ग; पनवेल आयटीआय कॉलेजची अवस्था दूरवस्थेत असलेल्या धोकादायक पनवेल आयटीआय कॉलेजचा महिन्यात चेहरामोहरा बदलणार, मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे आश्वासन
२. अविवाहित महिलांनादेखील सुरक्षित, कायदेशीर गर्भपाताचा अधिकार; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल
३. रश्मी ठाकरेंच्या हस्ते टेंभीनाका देवीची आरती, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात शिवसेनेचे जोरदार शक्तीप्रदर्शन
४. खरी शिवसेना कोणाची? निवडणूक आयोग फैसला कसा देणार? दोन्ही गटाचे प्लॅन
५. महाराष्ट्र सरकार मोठा निर्णय घेणार? PFI नंतर रझा अकादमीवरही बंदी येण्याची शक्यता? औरंगाबादमधील पीएफआय कार्यालय पोलिसांकडून सील, राज्यातील पहिलीच कारवाई
६.काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नाही, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांची घोषणा; सोनिया गांधींची माफीही मागितली
७. नितीन गडकरींची मोठी घोषणा! कारमध्ये 6 एअरबॅगची अंमलबजावणी पुढील वर्षापासून.. वाहन उद्योगाला दिलासा
८. 'ब्रेक के बाद' पुण्यात पुन्हा मुसळधार पावसाची हजेरी; पुणेकरांची तारांबळ
९.. पुण्यात हडपसरमध्ये मोठा अपघात; कॉन्क्रिट मिक्सर ट्रकनं चार रिक्षांना उडवलं, एकाचा मृत्यू, तीन गंभीर
१०. अविवाहित महिलांनादेखील सुरक्षित, कायदेशीर गर्भपाताचा अधिकार; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल
*स्पेशल*
१.मर्सिडीजच्या EQS या लक्झरी इलेक्ट्रिक कार बनणार पुण्यात.. मर्सिडीजकडून जर्मनीबाहेर इलेक्ट्रिक कार बनण्याचा मान फक्त पुण्यातील प्रकल्पालाच!
२.Cable Stayed Bridge : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर देशातील सर्वात उंच केबल-स्टेड ब्रीज, प्रवास होणार आणखी जलद
३.Nashik Crime : नाशिकमध्ये जावईबापूंचा प्रताप, सासरवाडीतून सासूचे साडे दहा लाखांचं सोनं पळवलं!
४.Khosta-2 Virus : कोरोनानंतर नव्या व्हायरसनं जगाची धाकधूक वाढवली, ना लस प्रभावी, ना औषधं; कसा पसरतो 'खोस्ता-2'?
५.कॅप्टन फॅन्टास्टिक... सुनील छेत्रीसमोर रोनाल्डो, मेस्सीही फेल; डॉक्युमेंट्री रिलीज करत FIFA कडून सन्मान
६.Shivsena : रश्मी ठाकरेंच्या हस्ते टेंभीनाका देवीची आरती, शिंदेंच्या ठाण्यात शिवसेनेचे जोरदार शक्तीप्रदर्शन
७.Exclusive : भूतबंगल्यासारखी अवस्था, तुटलेल्या खिडक्या अन् वाकलेले फॅन, धोकादायक इमारतीत भरतात वर्ग; पनवेल आयटीआय कॉलेजची अवस्थ
८.Impact : दूरवस्थेत असलेल्या धोकादायक पनवेल आयटीआय कॉलेजचा महिन्यात चेहरामोहरा बदलणार, मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे आश्वासन
९.Pune Heavy Rain : पुण्याला मुसळधार पावसानं झोडपलं, काही मिनिटांत तुंबले रस्ते
१०.Rashmi Thackeray Tembhi Naka : प्रथेप्रमाणे दरवर्षीसारखंच रश्मी ठाकरेंनी भरली देवीची ओटी
११.Rashmi Thackeray full aarti Tembhi Naka Thane:रश्मी ठाकरेंच्या हस्ते टेंभी नाक्याच्या मातेची आरती
१२.Rashmi Thackeray : रश्मी ठाकरेंकडून आनंद दिघेंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण, शिवसैनिकांची गर्दी
१३.Rashmi Thackeray Tembhi Naka : रश्मी ठाकरे आनंद दिघेंच्या देवीच्या गाभाऱ्यात दाखल
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
❂ बोधकथा ❂*
━═➖➖➖➖➖➖═━
. *❃❝ सवय ❞❃*
━═•➖➖➖➖➖•═━
एका माणसाने त्याच्या घरी एक पोपट पाळला होता. पिंज-यात ठेवलेल्या पोपटाला चांगले खायलाप्यायला मिळत असे व पोपट बोलका असल्याने घरातील लोकांकडून त्याचे फार कौतुकही केले जाई. पण पोपटाच्या मनात मात्र पारतंत्र्याचे शल्य दाटून येई. अखेर एकेदिवशी पोपटाला संधी चालून आली. त्या माणसाने पोपटाला खाणे देण्यासाठी पिंज-याचे दार उघडले होते व त्याच्याहातून ते तसेच उघडे राहिले होते. माणसाला अचानक काही काम आल्याने तो ते दार उघडे टाकून निघून गेला असता पोपट पिंज-याच्या बाहेर निघून गेला. पण लहानपणापासूनच पिंज-यात राहिला असल्याने त्याला फारसे नीट उडताच येत नव्हते. एका झाडावर गेला असता त्याला इतर पोपटांशी बोलता येईना कारण लहानपणा पासूनच तो परकी भाषा शिकत असल्याने त्याला पोपटांची भाषा येत नव्हती म्हणून इतर पोपटही त्याला सहकारी मानत नव्हते. पिंज-यात आयते खायची सवय असल्याने त्याला अन्न मिळवणे अवघड जाऊ लागले व ऊन वारा पाऊस यांची कधीच सवय नसल्याने तो आजारी पडला व मरून गेला.
*🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
जास्त काळ पारतंत्र्यात (गुलामगिरीत) राहिल्याने तशीच गुलामगिरीची सवय अंगात मुरुन राहते. मग परक्याची भाषा, संस्कृतीच आपली वाटू लागते आणि मिळालेले स्वातंत्र्य टिकवण्या साठीची जिद्द अंगी राहत नाही. परक्या संस्कृतीचे चांगले काही घेताना आपल्या संस्कृतीचे विस्मरण होऊ न देणे हाच खरा शहाणपणा.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━➖➖➖➖➖═┅━
30. आदर अशा लोकांचा करा
जे तुमच्या साठी त्यांच्या महत्वाच्या कामातून वेळ काढतात.
आणि; *मैत्री अशा लोकांवर करा ज्यांना तुमच्या शिवाय काहीही*
*महत्वाचे वाटत नाही.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
* ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅═➖➖➖➖➖═┅━
*सामान्य ज्ञान प्रश्नावली*
➖➖➖➖➖➖➖➖➖
◆ भीमा नदी कोणत्या ठिकाणी उगम पावते ?
➜भीमाशंकर.
◆ नॅशनल डिफेन्स अँकॅडमी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
➜पुणे.( खडकवासला )
◆ पवनार आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे ?
➜वर्धा.
◆ पेंच प्रकल्प कोणत्या राज्याच्या सहकार्याने उभारला गेला आहे ?
➜मध्य प्रदेश.
◆ महाराष्ट्र पठारावर कोणत्या प्रकारची जंगले आढळतात ?
➜पानझडी
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━═➖➖➖➖➖═━
*❒ डॉ. अनिल भारद्वाज ❒*
━═•➖➖➖➖➖•═━
💥 ग्रहांच्या संशोधनात ज्या मोजक्या भारतीय वैज्ञानिकांनी मोलाचे संशोधन केले आहे, त्यात विक्रम साराभाई अवकाश केंद्राच्या स्पेस फिजिक्स लॅबोरेटरीचे संचालक डॉ. अनिल भारद्वाज यांचा समावेश आहे. त्यांना भौतिकशास्त्रात प्रतिष्ठेचा *इन्फोसिस पुरस्कार* जाहीर झाला आहे.
💥 उत्तर प्रदेशात जन्मले असले तरी गेली दोन दशके संशोधनाच्या निमित्ताने केरळ हीच त्यांची कर्मभूमी आहे. मंगळ व गुरूचा चंद्र युरोपा यांच्या वायुरूपातील वातावरणाचा अभ्यास त्यांनी केला आहे. त्यांच्या मते त्यातून या दोन ठिकाणी जीवसृष्टीची शक्यता नसली, तरी ग्रहमालेची उत्पत्ती कशी झाली यावर प्रकाश पडू शकतो.
💥 सूर्याभोवतीच फिरणारे दोन ग्रह असले, तरी पृथ्वी व मंगळ यांच्यात फरक आहे. पृथ्वीवर नायट्रोजन व ऑक्सिजन भरपूर आहे तर मंगळावर कार्बन डायॉक्साइड जास्त आहे. मंगळावर नैसर्गिक प्रक्रियातून निर्माण होणाऱ्या मिथेनचे अस्तित्व असले, तरी त्यामुळे तेथे जीवसृष्टी असेलच असे म्हणता येत नाही, असे ते सांगतात. भारद्वाज हे मार्स एक्सोस्फेरिक न्यूट्रल कम्पोझिशन अॅनलायझर या प्रयोगात मुख्य संशोधक आहेत.
💥 चंद्रा अॅटमॉस्फेरिक कम्पोझिशन एक्सप्लोरर या चांद्रयान दोनमधील प्रयोगाची जबाबदारीही त्यांच्यावर आहे. भारद्वाज यांचा जन्म उत्तर प्रदेशातील अलिगडचा, त्यांचे पदवी व पदव्युत्तर शिक्षण लखनौ विद्यापीठातून झाले. वाराणसीच्या दी इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेतून त्यांनी २००२ मध्ये ग्रह व अवकाश विज्ञान या विषयात पीएचडी
➖➖➖➖➖➖➖➖➖
*मिलिंद व्हि वानखेडे*
*मुख्याध्यापक*
*प्रकाश हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कान्द्री-माईन*
*9860214288*
➖➖➖➖➖➖➖➖➖
*🇮🇳 आझादी का अमृत महोत्सव 🇮🇳*
➿➿➿➿➿➿➿➿➿
🇮🇳 *गाथा बलिदानाची* 🇮🇳
▬ ❚❂❚❂❚ ▬ संकलन : सुनिल हटवार ब्रम्हपुरी,
चंद्रपूर 9403183828
➿➿➿➿➿➿➿➿➿
🛳️📰✍️🇮🇳👨🏻🦱🇮🇳🛳️📰✍️
*रामानन्द चैटर्जी*
(स्वतंत्रता सेनानी) *जन्म : 29 मई, 1865*
(बांकुड़ा ज़िला, बंगाल)
*मृत्यु : 30 सितंबर, 1943*
(कोलकाता)
नागरिकता : भारतीय
प्रसिद्धि : स्वतंत्रता सेनानी
अन्य जानकारी : रामानन्द भारतीय राष्ट्रीय कांग्रेस के प्रबल समर्थक थे। कुछ वर्षां के पश्चात् उन्होंने कांग्रेस राष्ट्रवादी पार्टी और हिन्दू सभा का सहयोग दिया। रामानन्द सम्पादकीय विचार की स्वाधीनता के प्रबल समर्थक थे।
रामानन्द चैटर्जी पत्रकारिता जगत के एक पुरोगामी शख्सियत थे। वे कोलकाता से प्रकाशित पत्रिका 'मॉडर्न रिव्यू' के संस्थापक, संपादक एवं मालिक थे। उन्हें "भारतीय पत्रकारिता का जनक" माना जाता है। पत्रकारिता के क्षेत्र में उन्होंने विशेष रूप से कार्य किया। इसके अतिरिक्त उन्होंने अध्यापक और प्राचार्य के पद पर काम किया था।
💁🏻♂️ *परिचय*
रामानन्द चैटर्जी का जन्म 29 मई, 1865 को बांकुड़ा ज़िला, बंगाल में हुआ था। उन्होंने कलकत्ता और बांकुड़ा से अपनी शिक्षा-दीक्षा ग्रहण की। उन्होंने कलकत्ता विश्वविद्यालय से सन 1890 में अंग्रेज़ी में स्नात्तकोत्तर परीक्षा प्रथम श्रेणी में उत्तीण की थी। वे आचार्य जगदीश चन्द्र बोस तथा शिवनाथ शास्त्री से अत्यन्त प्रभावित थे। उनके सामने इंग्लैंड जाकर आगे अध्ययन करने का प्रस्ताव भी आया, पर रामानंद ने उसे स्वीकार नहीं किया। तब तक उन पर ब्रह्म समाज का प्रभाव पड़ चुका था। 📰✍️ *सम्पादन कार्य*
रामानन्द चैटर्जी पत्रकारिता जगत के पुरोगामी शख्सियत थे। उन्होंने प्रवासी, बंगाल भाषा, 'मॉडर्न रिव्यू' अंग्रेज़ी में तथा 'विशाल भारत' जैसी पत्रिकाएँ निकालीं। रामानंद चटर्जी ने प्रसिद्ध भारतीय मासिक पत्र 'मॉडर्न रिव्यु' का दिसंबर 1906 में प्रकाशन आरंभ किया। 1901 ई. में उन्होंने बांग्ला भाषा के पत्र 'प्रवासी' का संपादन किया। विद्यार्थी जीवन में ही उन्होंने 'द इंडियन मैसेंजर' के संपादन का काम अपने हाथ में ले लिया था और बांग्ला पत्र 'संजीवनी' में नियमित रूप से लिखा करते थे। उनका 'देशाश्रय' नाम के सामाजिक संगठन से संपर्क हुआ तो उसकी मुखपत्र 'दासी' का सम्पादन भी उन्होंने ही किया। उन्होंने बच्चों की पत्रिका 'मुकुल' और साहित्यिक पत्रिका 'प्रदीप' के संपादन में भी सहयोग दिया। इनके माध्यम से ही रामानंद का रबींद्रनाथ टैगोर से परिचय हुआ था। शीघ्र ही यह 'प्रवासी' नामक पत्रिका बंगला भाषा-भाषियों की अत्यंत प्रिय पत्रिका बन गई। यह अपने समय का अत्यंत प्रसिद्ध पत्र बन गया। उच्च कोटि के लेखक इसमें अपनी रचनाएं भेजते थे। इसकी संपादकीय टिप्पणियां ज्ञानवर्धक और प्रेरक होती थीं।
⚛️ *प्रधानाचार्य का पद*
कुछ समय बाद रामानन्द चैटर्जी की कायस्थ पाठशाला, इलाहाबाद के प्रधानाचार्य के पद पर नियुक्ति हुई और वे कोलकाता से इलाहाबाद आ गए। इसी बीच जातीय भेदभाव के कारण उन्हें कायस्थ पाठशाला से त्यागपत्र देना पड़ा।
🛳️ *विदेश यात्रा*
रामानन्द चैटर्जी कुछ वर्ष बाद हिंदू महासभा के अध्यक्ष बने। पत्रकार के रूप में उनकी ख्याति के कारण राष्ट्र संघ ने अपनी कार्यवाही स्वयं देखने के लिए उन्हें जिनेवा आमंत्रित किया था। तभी उन्होंने यूरोप के विभिन्न देशों का भी भ्रमण किया। उन्हें रूस से भी निमंत्रण मिला था, पर वहां अभिव्यक्ति पर प्रतिबंधों को देखते हुए उन्होंने उसे स्वीकार नहीं किया। वे 'प्रवासी बंग साहित्य सम्मेलन' के संस्थापकों में से थे और उसके अध्यक्ष भी रहे। ⚜️ *कांग्रेस समर्थक*
रामानन्द भारतीय राष्ट्रीय कांग्रेस के प्रबल समर्थक थे। कुछ वर्षों के पश्चात् उन्होंने कांग्रेस राष्ट्रवादी पार्टी और हिन्दू सभा का सहयोग दिया। रामानन्द सम्पादकीय विचार की स्वाधीनता के प्रबल समर्थक थे।
🪔 *मृत्यु*
रामानन्द चैटर्जी का निधन कोलकाता में 30 सितंबर, 1943 को हो गया।
🇮🇳 *वंदे मातरम्...!* 🇮🇳
🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳
🙏🌹 *शत् शत् नमन* 🌹🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा