*10 ऑक्टोबर दिनविशेष 2022 !*
🧩 *सोमवार* 🧩
💥 *जागतिक मृत्यदंड निषेध दिन*
💥 *मानसिक आरोग्य दिन*
🌍 *घडामोडी* 🌍
👉 *2014 - थोर भारतीय समाजसुधारक कैलास सत्यर्थी यांना शांततेच्या नोबेल पुरस्कार बहाल करण्यात आला*
👉 *2014 - पाकिस्तानी शालेय विद्यार्थी नी व महिला मानवधिकार कार्यकर्ता मलाला युसूफ यांना नोबेल पारितोषिक पुरस्कार बहाल करण्यात आला*
🔥🔥🔥🔥
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर*
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर)
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🌍 *जन्म*
👉 *1954 - रेखा चिञपट अभिनेञी यांचा जन्म*
👉 *1916 - डाॅ. लिला मूळगावकर - सामाजिक कार्यकर्ता, मुबंई च्या माजी नगरपाल, भारतातील ऐच्छिक रक्तदान सेवेच्या प्रवर्तक यांचा जन्म*
🌍 *मृत्यू*🌍
👉 *2011 - जगजीत सिग - गझलगायक यांचे निधन*
👉 *2008 - रोहिणी माटे- कथ्थक नर्तिका यांचे निधन*
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖
*आजच्या बातम्या*
1. शिवसेनेचे निवडणूक चिन्ह गोठवलं; उद्धव ठाकरेंनी सांगितली पक्षाची तीन नावं, पाहा कोणती आहेत नावं? निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आदित्य ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले खोकेवाल्या गद्दारांनी...
2. ठाकरे गटाचे ठरलं! पक्षासाठी तीन चिन्ह, तीन नावं निश्चित; निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे लक्ष उद्धव ठाकरे यांच्यासमोर प्रश्न'चिन्ह'; त्रिशूळ, उगवता सूर्य आणि मशाल हे पर्याय आयोगाच्या यादीत नाहीत
3. निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे आमच्यावर अन्याय झाला, दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रक्रियेनुसारच निर्णय घेतला, शिंदेंची बाजूच वरचढ ठरेल, देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया
4. चिन्ह गोठवलं, शिवसेना नावही वापरता येणार नाही! वाडवडिलांनी जे कमवलं, ते मुलांनी गमवलं, एकनाथ खडसेंच्या वक्तव्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या
5. धनुष्यबाणावर प्रतिक्रिया देऊन नका, राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन लोकशाहीचा खेळखंडोबा चालला आहे, अजित पवार सरकारवर भडकले
6. शरद पवार म्हणजे राज्याच्या राजकारणातील बर्म्युडा ट्रँगल; विजय शिवतारेंची टीका शरद पवार यांच्यावर आरोप करणं म्हणजे मूर्खपणा; एकनाथ खडसे यांनी विजय शिवतारे यांना फटकारलं
7. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा एकाच गाडीतून प्रवास, राजकीय चर्चांना उधाण
8. नाशिक बस दुर्घटनेप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल, ट्रकचालकास अटक
9. काश्मीर प्रकरणी मध्यस्थाची गरज नाही, भारताने पाकिस्तानसह जर्मनीला ठणकावले
10. IND VS SA 2nd ODI LIVE Score : दक्षिण आफ्रिकेचा डाव आटोपला, भारतसमोर 279 धावांचे आव्हान, हेंड्रीक्स-मार्करमची दमदार अर्धशतकं, भारतासमोर 279 धावांचे आव्हान भारताचा दणदणीत विजय
➖➖➖➖➖➖➖➖➖
*सामान्य ज्ञान*
*विविध स्पर्धा परीक्षा येणारे जिल्हा परिषदेविषयी काही महत्त्वाचे प्रश्न*
1) जिल्हा परिषदेतील सर्वात महत्त्वाची समिती कोणती?
उत्तर- स्थायी समिती
2)जिल्हा परिषदेच्या एका वर्षात किती बैठका होतात?
उत्तर- चार
3)जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सचिव कोण असतो?
उत्तर- मुख्य कार्यकारी अधिकारी
4) जिल्हा परिषदेमध्ये महिलांसाठी राखीव जागांची तरतूद कोणत्या घटनादुरुस्तीनुसार करण्यात आलेली आहे?
उत्तर - 110 व्या घटनादुरुस्तीनुसार
5) जिल्हा परिषदेचे सभासद किती असतात?
उत्तर - कमीत कमी 50 व जास्तीत जास्त 75
6) जिल्हा परिषदेची स्थापना केव्हा झाली?
उत्तर - 1 मे 1962
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
* ❂ बोधकथा ❂*
━━═●➖➖➖●═━━
. *❃❝ आत्मशक्ति ❞❃*
━━═•➖➖➖•═━━
एक श्रमिक होता. तो पर्वतावर दगड फोडत होता. फोडता फोडता त्याच्या मनात विचार आला. श्रम कमी आणि दाम भरपूर असा काही जीवनाचा मार्ग सापडला तर! डोंगरावर एक देवाची मूर्ती होती तिची तो रोज त्यासाठी पूजा, प्रार्थना करू लागला. त्याचा काही फायदा झाला नाही, या देवापेक्षाही श्रेष्ठ देवतांची पूजा करावी, असे त्याला वाटू लागले. आकाशात त्याने सूर्य पहिला. सूर्याची तो उपासना करू लागला. एके दिवशी त्याच्या लक्षात आले की, सूर्याला ढग झाकून टाकू शकतात,मग ढगाची आराधना करू लागला. त्यानंतर त्याच्या पाहण्यात असे आले की ढग पर्वताने अडवले जातात आणि पाऊस पडतो, पाऊस श्रेष्ठ असे त्याला वाटू लागले. परंतु पाऊस पडल्यानंतरही पर्वतावरचे दगड जसेच्या तसे असतात.
ते फोडण्याची शक्ती त्याच्यात नाही .ती शक्ती माझ्यात आहे. तेव्हा श्रमिकच सर्वात श्रेष्ठ! मला स्वतःलाच पुरुषार्थ जागवून महान बनले पाहिजे,याची त्याला जाणीव झाली.
आत्मबल, आत्मश्रद्धा व् आत्मजागृती यांच्यामुळे पुरुषार्थाची प्रेरणा लाभते. पुरुषार्थ प्राप्त झालेला मनुष्य दुःखाला, संकटाला घाबरत नाही. सुखासाठी अधीर उतावळा बनत नाही. श्रमाचे,प्रयत्नाचे जीवन जगणे ही मनुष्य जीवनाची सार्थकता आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═➖➖➖═━┅━
. "वेळ , तब्बेत आणि नाती ह्या अशा तीन गोष्टी आहेत की, त्यांना किंमतीचे लेबल नसते."
*"पण" ह्या हरवल्या की समजते, त्यांची किंमत किती मोठी असते...!!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★═━┅━
08. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿
➖➖➖➖➖➖➖➖
✪ तैनाती फौजेचा जनक कुणाला म्हणतात ?
➜ लाॅर्ड वेलस्ली.
✪ रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली ?
➜ स्वामी विवेकानंद.
✪ प्लासीच्या लढाईत कोणाचा पराभव झाला होता ?
➜ बंगालचा नवाब सिराजउद्दौला.
✪ भारतीय प्रबोधनाचे अग्रदूत असे कोणास गौरविले जाते ?
➜ राजा राममोहन राॅय.
✪ 'करा किंवा मरा हा मंत्र भारतास कोणी दिला ?
➜ महात्मा गांधी.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*❂थोरव्यक्ती परिचय ❂*
🌹🌷🌺🏵🌺🌷🌹
*●जन्म :~ ८ ऑक्टोबर १९२६*
●मत्यू :~ ३ जुलै १९९६
★ अभिनेता राजकुमार ★
डॉयलॉगचे बेताज बादशहा अभिनेते राजकुमार यांचा जन्म बलुचिस्तानात झाला. त्यांचे मुळ नाव कुलभूषण पंडीत होते. इन्स्पेक्टरच्या नोकरीचा राजीनामा देऊन कुलभूषण यांनी चित्रपटसृष्टीत जाण्याचा निर्णय घेतला. दोन चित्रपटानंतर त्यांनी अनमोल, सहारा, अवसर, घमंड, निलमणी और कृष्ण सुदामा या चित्रपटातून कामे केली, पण यापैकी एकही चित्रपट यशस्वी होऊ शकला नाही. महबूब खान यांच्या १९५७ मध्ये प्रदर्शित झालेल्या मदर इंडिया या चित्रपटात राजकुमार गावातील एका छोट्या शेतकर्याच्या भूमिकेत दिसले. या छोट्याशा भूमिकेतील दमदार अभिनयाने राजकुमार यांना केवळ हिंदी चित्रपटसृष्टीतच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर अभिनेता म्हणून ख्याती मिळवून दिली. यानंतर त्यांची यशस्वी कारकिर्द सुरू झाली. दिल अपना प्रित पराई, घराना, गोदान, दिल एक मंदिर, दूज का चांद या चित्रपटांच्या यशाने तर राजकुमार यांना अभिनयसम्राटाच्या पदावर पोहचवले. काजल चित्रपटापासून राजकुमार एक सुपरस्टार अभिनेता ठरले. वक्त चित्रपटातील ह्यचिनायसेठ जिनके घर शीशेके बने होते है, वो दुसरों पे पत्थर नही फेका करते तसेच ह्यचिनायसेठ ये छुपी बच्चों के खेलने की चीज नही. हाथ कट जाये तो खून निकल आता है हे संवाद लोकप्रिय होण्यासोबत त्यांना डॉयलॉगकिंग ही पदवी प्रेक्षकांनी बहाल केली.
*■ राजकुमार यांचे दमदार डायलॉग ■*
चिनॉय सेठ, जिनके घर शीशे के बने होते हैं वो दूसरों पर पत्थर नहीं फेंकते। फ़िल्म 'वक्त'
आपके पैर बहुत खूबसूरत हैं। इन्हें ज़मीन पर मत रखिए, मैले हो जाएंगे। फ़िल्म 'पाकीजा'
हम तुम्हें मारेंगे और जरूर मारेंगे। लेकिन वह वक्त भी हमारा होगा। बंदूक भी हमारी होगी और गोली भी हमारी होगी। फ़िल्म 'सौदागर'
काश कि तुमने हमे आवाज दी होती तो हम मौत की नींद से भी उठकर चले आते। फ़िल्म 'सौदागर'
हमारी जुबान भी हमारी गोली की तरह है। दुश्मन से सीधी बात करती है। फ़िल्म 'तिरंगा'
हम आंखो से सुरमा नहीं चुराते। हम आंखें ही चुरा लेते हैं। फ़िल्म 'तिरंगा'
हम तुम्हें वह मौत देंगे जो न तो किसी कानून की किताब में लिखी होगी और न ही किसी मुजरिम ने सोची होगी। फ़िल्म 'तिरंगा'
दादा तो इस दुनिया में दो ही हैं। एक ऊपर वाला और दूसरा मैं। फ़िल्म 'मरते दम तक'
हम कुत्तों से बात नहीं करते। 'मरते दम तक'
बाजार के किसी सड़क छाप दर्जी को बुलाकर उसे अपने कफन का नाप दे दो। 'मरते दम तक'
हम तुम्हें ऐसी मौत मारेंगे कि तुम्हारी आने वाली नस्लों की नींद भी उस मौत को सोचकर उड़ जाएगी। फ़िल्म 'मरते दम तक'
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*मिलिंद व्हि वानखेडे*
*मुख्याध्यापक*
*प्रकाश हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कान्द्री-माईन*
*9860214288*
➖➖➖➖➖➖➖➖➖
*🇮🇳 आझादी का अमृत महोत्सव 🇮🇳*
➿➿➿➿➿➿➿➿➿
🇮🇳 *गाथा बलिदानाची* 🇮🇳
▬ ❚❂❚❂❚ ▬ संकलन : सुनिल हटवार ब्रम्हपुरी,
चंद्रपूर 9403183828
➿➿➿➿➿➿➿➿➿
⚜️🎓🏢🇮🇳👨🏻🇮🇳🏢🎓⚜️
*बदरुद्दीन तैयबजी*
*जन्म :10 अक्टूबर, 1844*
(जन्म भूमि मुम्बई)
*मृत्यु :19 अगस्त, 1909*
नागरिकता : भारतीय
प्रसिद्धि : वकील, न्यायाधीश और
नेता
धर्म : इस्लाम
शिक्षा : वकालत
विशेष योगदान : इन्होंने ‘मुंबई प्रेसिडेंसी एसोसिएशन’ की स्थापना की और मुसलमानों में शिक्षा का प्रचार करने के लिए ‘अंजुमने इस्लाम’ नामक संस्था को जन्म दिया।
अन्य जानकारी : महिलाओं की आज़ादी और शिक्षा के समर्थक थे। अपनी पुत्रियों को उच्च शिक्षा दिलाई और अपने परिवार की महिलाओं का पर्दा भी समाप्त कराया, जो उन दिनों बड़े साहस का काम था।
बदरुद्दीन तैयबजी अपने समय के प्रसिद्ध वकील, न्यायाधीश और कांग्रेस के नेता थे। इनका जन्म 10 अक्टूबर, 1844 ई. को मुम्बई के एक धनी मुस्लिम परिवार में हुआ था। बदरुद्दीन प्रारंभिक शिक्षा पूरी करने के बाद क़ानून की शिक्षा प्राप्त करने के लिए इंग्लैण्ड चले गए और वहां से बैरिस्टर बन कर लौटे। उन्होंने मुम्बई में जिस समय वकालत शुरू की तब वहां न तो कोई न्यायाधीश भारतीय था, न कोई वकील। प्रतिभा और योग्यता के बल पर शीघ्र ही बदरुद्दीन तैयब जी की गणना उच्च कोटि के भारतीय वकीलों में होने लगी। फ़िरोज शाह मेहता, उमेशचंद्र बनर्जी, दादा भाई नैरोजी आदि के संपर्क में आने पर वे सार्वजनिक कार्यों में भी रूचि लेने लगे। उन्होंने ‘मुंबई प्रेसिडेंसी एसोसिएशन’ की स्थापना की और मुसलमानों में शिक्षा का प्रचार करने के लिए ‘अंजुमने इस्लाम’ नामक संस्था को जन्म दिया। वे महिलाओं की आज़ादी और शिक्षा के भी समर्थक थे। उन्होंने अपनी पुत्रियों को उच्च शिक्षा दिलाई और अपने परिवार की महिलाओं का पर्दा भी समाप्त कराया, जो उन दिनों बड़े साहस का काम था। वे धर्मनिरपेक्ष समाज की कल्पना करते थे। अपनी निष्पक्षता के लिए भी उनकी बड़ी ख्याति थी। बाद में जब उनकी नियुक्ति 'मुंबई हाईकोर्ट' के न्यायाधीश के पद पर हुई, तो बाल गंगाधर तिलक पर सरकार द्वारा चलाये गये राजद्रोह के मुकदमे में तिलक को जमानत पर छोड़ने का साहसिक कार्य तैयब जी ने ही किया था।
19वी शताब्दी के अंत में भारत के एक प्रमुख नेता थे जब देश आज़ादी की शुरुआती जंग के चरण में था। तैयबजी अनेक प्रतिभाओं के व्यक्ति थे। वे एक बड़े नेता, समाज सुधारक, शिक्षाविद और क़ानून के ज्ञाता थे। उन्हें 'बॉम्बे उच्च न्यायालय का प्रथम भारतीय अधिवक्ता' होने का गौरव प्राप्त है। वे हिन्दू- मुस्लिम एकता के प्रबल समर्थक थे। तैयबजी का विश्वास था कि सांस्कृतिक और धार्मिक विविधताएं देश के हितों को आगे बढ़ाने की प्रक्रिया में आड़े नहीं आनी चाहिए। उन्होंने धर्मनिरपेक्षता की संकल्पना ऐसे समय पर प्रसारित की जब देश के राजनीतिक मामलों में इसका बहुत कम महत्व था। आईसीएस अधिकारी बदरुद्दीन तैयब जी ने अपने एक इंटरव्यू में कहा था कि - उस दिन इंडिया गेट में आयोजित समारोह में इतनी भीड़ थी कि माउंटबैटनऔर उनकी पत्नी को सभा स्थल तक ले जाने में काफ़ी मशक्कत करनी पड़ी थी। जहां से जवाहरलाल नेहरू भाषण दे रहे थे , वहां तक पहुंचने में काफ़ी परिश्रम करना पड़ा था। पहली बार जब लोगों ने तिरंगा झंडा फहराते हुए देखा तो उनके चेहरे पर अजीब सी चमक थी।
🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳
🙏🌹 *विनम्र अभिवादन* 🌹🙏 ➖➖➖➖➖➖➖➖➖
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा