*07 नोव्हेंबर दिनविशेष 2022 !*
🧩 *सोमवार* 🧩
🌍 *घडामोडी* 🌍
👉 *2001 - बेल्जियम ची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी सबीता दिवाळखोरीत गेली*
👉 *1879 - वासुदेव बळवंत फडके यांना जन्मठेप (काळ्यापाण्याची) शिक्षा ठोठावण्यात आली*
🔥🔥🔥🔥
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर*
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर)
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🌍 *जन्म*
👉 *1981 - अनुष्का शेट्टी अभिनेञी यांचा जन्म*
👉 *1980 - कार्तिक- भारतीय गायक व गीतकार यांचा जन्म*
🌍 *मृत्यू*🌍
👉 **2015 - बाप्पादिप्य बंदोपाध्याय- भारतीय दिग्दर्शक आणि कवी चे निधन*
👉 *2009 - सुनीता देशपांडे- लेखिका व स्वातंञ्यसैनिक यांचे निधन*
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖
*नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ व अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतदार नोंदणीचा उद्या शेवटचा दिवस*
*आजच अर्ज सादर करा*
➖➖➖➖➖➖➖➖➖
*आजच्या बातम्या*
1. ठाकरेंची 'मशाल' धगधगली, लटकेंनी अंधेरीचा 'गड' राखला, 'नोटा' दुसऱ्या स्थानी ऋतुजा लटके यांना 'नोटा'ची टक्कर, कोणी डाव साधला? तर देशभरात सातपैकी तीन पोटनिवडणुकांमध्ये भाजप विजयी
2. मशाल भडकली, भगवा फडकला; लटकेंच्या विजयानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आशिष शेलार म्हणतात, भाजपाच्या मदतीमुळे ऋतुजा लटके यांचा विजय, अन्यथा...
3. 'चित्रपटांतून इतिहासाची मोडतोड, असे सिनेमे काढाल तर माझ्याशी गाठ'; संभाजीराजे छत्रपती आक्रमक, 'वेडात मराठे वीर दौडले सात' चित्रपटावर साधला निशाणा
4. मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस आणि राज ठाकरे आज पुन्हा एकत्र येणार, राज्यात युतीची चाहूल? शिंदे गटाचे पुन्हा 'चलो गुवाहटी', 'या' कारणासाठी करणार दौरा
5. शिंदे की तुम्ही? पुढील निवडणुकीत कोण असेल चेहरा? देवेंद्र फडणवीस म्हणाले, आमच्याकडे हुकुमाचा एक्का!
6 महाराष्ट्रात राहुल गांधींच्या नेतृत्वात उद्या भारत जोडो यात्रेचं आगमन, नांदेडमध्ये स्वागताची जोरदार तयारी, राज्यात 14 दिवस यात्रा
7. आठवड्याभरात मागण्या मान्य केल्या नाही तर महाराष्ट्रभर उग्र आंदोलन, स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकरांचा इशारा; बुलढाण्यात हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले
8. 'टायपिंग मास्टर' ते 'रंगभूमीचा बादशाह'; ‘बुकिंगचा सम्राट’ प्रशांत दामलेंचा 12,500 प्रयोगांचा टप्पा दिग्गजांच्या उपस्थितीत 'अभिमानास्पद...'; प्रशांत दामलेंसाठी मास्टर ब्लास्टर सचिननं केली खास पोस्ट
9. आलिया आणि रणबीरला कन्यारत्न; सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव आई होताच आलियानं सोशल मीडियावर शेअर केली पहिली पोस्ट; म्हणाली, ही मॅजिकल गर्ल...
10. भारताची सेमीफायनलमध्ये दिमाखात एन्ट्री, झिम्बाब्वेवर 71 धावांनी मोठा विजय, आता उपांत्य फेरीत इंग्लंडशी टक्कर भारतानंतर पाकिस्तानही सेमीफायनलचं तिकीट मिळवलं, निर्णायक सामन्यात बांगलादेशला सहा विकेट्सनं नमवलं नेदरलँडचा दक्षिण आफ्रिकेला धक्का, 13 धावांनी विजय
💥💥💥💥💥💥💥💥💥
*मिलिंद व्हि वानखेडे*
*मुख्याध्यापक*
*प्रकाश हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कान्द्री-माईन*
9760214288
💥💥💥💥💥💥💥💥
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा