12 नोव्हेंबर दिनविशेष


*12 नोव्हेंबर दिनविशेष 2022 !*

🧩 *शनिवार* 🧩


💥 *जागतिक न्युमोनिया दिन*
         
         🌍 *घडामोडी* 🌍    
 
👉 *2003 शांघाय ट्रान्सरॅपिड या प्रवासी रेल्वेने 501 किमी तास या वेगाने जाण्याच्या विश्र्वविक्रम प्रस्थापित केले*        
👉 *1990 - टिम बर्नर्स सी यानी वर्ल्ड वाइड वेबची औपचारिक प्रस्ताव प्रकाशित केला*

            🔥🔥🔥🔥
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर* 
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर) 
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹


🌍 *जन्म*

👉 *1961 - नदीया कोमानेसी- रोमानियम जिन्मॅस्टीक ऑलिम्पिक जिन्मॅस्टीक मध्ये 10 पैकी 10 गुण मिळवणा-या पहिला व्यक्ती  यांचा जन्म*
👉 *1940 - अमजद खान- हिन्दी चिञपट सृष्टीतील खलनायक  यांचा जन्म*

        🌍 *मृत्यू*🌍

👉 **2014 - रवि चोप्रा- भारतीय दिग्दर्शक आणि निर्माते  याचे निधन*
👉 *2020 - असिफ बसरा - भारतीय  चिञपट अभिनेते  यांचे  निधन*
 
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
➖➖➖➖➖➖➖➖
*सिनेट निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल*

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदवीधर (सिनेट) निवडणुकीसाठी *खुल्या प्रवर्गातून (OPEN) शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे* व *भटक्या विमुक्त प्रवर्गातून (VJNT) श्री खिमेशकुमार बढिये* यांनी आज (ता ८) उमेदवारी अर्ज दाखल केला.

*मान्यवर नमस्कार*
आपल्या प्रेमातून व सहकार्यातूनच आम्ही निवडणूक लढवित आहो. *सिनेट निवडणूक यादीमधील आपले परिचित व्यक्ती असल्यास कृपया त्यांचे नाव, अनुक्रमांक व मोबाईल क्रमांक आमच्या पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करावा.*
आपल्या सहकार्याबद्दल आम्ही आपले सदैव ऋणी राहू
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
*मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*
9860214288
*खिमेश मारोतराव बढिये*
9423640394, 9096840741
*आपले अमूल्य मत 
*OPEN Category*
*Wankhede Milind Vithalrao* 1️⃣

*DTNT (VJNT) Category*
*Badhiye Khimeshkumar Marotrao* 1️⃣

निवडणूक दिनांक - ३० नोव्हेंबर २०२२
➖➖➖➖➖➖➖➖➖
*आजच्या बातम्या*

*1.* Bharat Jodo Yatra: नांदेडमधील मुलाच्या स्वप्नाला बळ, लॅपटॉप भेट देत छोट्या सर्वेशचे स्वप्न राहुल गांधींनी साकारले  'भारत जोडो यात्रे' दरम्यान एका चिमुकलीसोबत गप्पा मारताना राहुल गांधींचा व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले, 'खूप क्यूट'! 

*2.* राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेचा आज नांदेडमधून हिंगोली जिल्ह्यात प्रवेश.. यात्रेचा राज्यातील पाचवा दिवस, आदित्य ठाकरे यात्रेत सहभागी 

*3.* राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना ठाणे पोलिसांकडून अटक, विवियाना मॉलमधील 'हर हर महादेव' चित्रपटाचा राडा भोवला छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास दाखवणाऱ्या चित्रपटाचा विरोध केला म्हणून जितेंद्र आव्हाडांना अटक झाली असेल तर आम्हाला जितेंद्रचा अभिमान.. सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया 

*4.*  पत्राचाळ कुठे आहे तेच माहित नाही, तुरुंगातील एकेक तास 100 तासांसारखा, माझा कट्ट्यावर संजय राऊत!  विरोधकांवर तपास यंत्रणांची कारवाई; संसदीय समितीसमोर मुद्दा उपस्थित करणार: संजय राऊत 

*5.* माझी प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न, मी पळून जाणारा माणूस नाही  आठवडाभर कुठं होतो? मावळ दौऱ्यावर आलेल्या अजित पवारांनी स्पष्ट सांगितले 

*6.* राजीव गांधी हत्या प्रकरणातील नलिनी, रविचंद्रनसह सर्व सहा दोषींच्या सुटकेचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश 
 
*7.* मुंबईत गोवरचे रुग्ण वाढले, केंद्रीय पथक पाहणी करणार, गोवरची लक्षणे, उपाय काय?  कोरोनासोबतच डेंग्यूही बळावतोय! दोन्हीपैंकी कोणत्या विषाणूची लागण झाली आहे 'असं' ओळखा 

*8.*  बीड-माजलगावमध्ये दीड महिन्याच्या बाळाला मुदतबाह्य डोस, डॉक्टरविरोधात आरोग्य विभागाकडे तक्रार दाखल 

*9.* पुणे तिथं काय उणे! घरात मांजर पाळायचे तर पालिकेची परवानगी घ्या, आठ दिवसांत परवान्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया काय सांगता! पुण्यात कुत्रे, मांजरी करणार कॅट वॉक अन् फॅशन शो  

*10.* लाजिरवाण्या पराभवानंतर टीम इंडियाचं रिपोर्ट कार्ड समोर; कोणी मारली बाजी अन् कोण ठरलं फ्लॉप? A टू z माहिती  न्यूझीलंड दौऱ्यात हार्दिक पांड्या टी-20 संघाचा कर्णधार; रोहित, विराटसह सात खेळाडूंना विश्रांती
➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा