14 नोव्हेंबर दिनविशेष


*14 नोव्हेंबर दिनविशेष 2022 !*
          🧩 *सोमवार* 🧩


💥 *बालक दिन*
💥 *जागतिक मधूमेह दिन*
         
         🌍 *घडामोडी* 🌍    
 
👉 *2013 - सचिन तेंडुलकर आपल्या कारकिर्दीतील शेवटचा (200) कसोटी सामना खेळण्यास सुरवात केली वेस्टइंडिज विरूध्द हा सामना मुबंईतील वानखेडे स्टेडियम वर खेळण्यात आला*
👉 *1991 - जर्मनीचे चॅन्सलर डाॅ हेल्मुट कोल यांची 1990 च्या जवाहरलाल नेहरु आंतरराष्ट्रीय सांमजस्य पुरस्कारासाठी निवड करण्यात आली*        
👉 *1969 - जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाची (JNU) स्थापना*

            🔥🔥🔥🔥
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर* 
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर) 
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹


🌍 *जन्म*

👉 *1974 - विकास खन्ना- भारतीय शेफ आणि लेखक  यांचा जन्म*
👉 *1952 - मार्क ली - अमेरिकन अंतराळवीर पत्नी जॅन डेव्हिस सोबत अंतराळात जाणारे पहिले जोडी  यांचा जन्म*

        🌍 *मृत्यू*🌍

👉 **2013 - सुधीर भट - भारतीय निर्माते आणि व्यवस्थापक  याचे निधन*
👉 *2015 - के.ऐ.गोपालकृष्णन- भारतीय दिग्दर्शक आणि निर्माते व पटकथालेखक  यांचे  निधन*
 
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖











कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा