*प्रकाश हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कान्द्री-माईन येथे बक्षिस वितरण*
रामटेक - प्रकाश हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कान्द्री-माईन व माॅयल कान्द्री यांच्या संयुक्त विद्यमानाने सतर्कता जागरूकता सप्ताह-2022 चा बक्षिस वितरणाचा कार्यक्रम नुकताच पार पडला यावेळी माॅयलचे खान प्रबंधक ए.चौकसे, माॅयलचे कर्मिक अधिकारी ललित अरसडे, मुख्याध्यापक मिलिंद वानखेडे उपस्थित होते. भ्रष्टाचार मुक्त भारत - विकसित भारत यावरिल निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक सुजल उईके, रोशनी बेन, रोजेश्वरी कठौते,स्लोगन स्पर्धेत प्रथम क्रमांक सलोनी रौतेल,
साहिल खोब्रागडे, उदित कुमरे तसेच कविता स्पर्धेत रोशनी बेन, अशकांक घरडे, आराधना कठौते यांना मिळाले आहे सर्व विद्यार्थ्यांन चे कौतुक करण्यात आले कार्यक्रमाचे सुञसंचालन कामिनी पाटील व आभार प्रदीप सरपाते यांनी केले
शिक्षक श्याम गासमवार, विजय लांडे, अशोक नाटकर, महानंदा इळपाते, सुचिता बिरोले, अनिता खंडाईत,ठकराले बाबु, प्रभाकर खंडाते व मिलिंद वाघमारे उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा