*10 डिसेंबर दिनविशेष 2022 !*
🧩 *शनिवार* 🧩
🌍 *घडामोडी* 🌍
👉 *1998 - अर्थशास्त्रज्ञ मध्ये नोबेल पारितोषिक विजेते अमर्त्य सेन यांना यांना प्रदान*
👉 *2014 - भारताचे कैलाश सत्यर्थी आणि पाकिस्तान ची मलाला युसुफझाई यांना संयुक्तपणे नोबेल शांती पुरस्कार प्रदान करण्यात आला*
🔥🔥🔥🔥
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर*
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर)
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🌍 *जन्म*
👉 *1908 - भारतीय पुरातत्वे हसमुख धीरजलाल सांकलीया यांचा जन्म*
👉 *1957 - भारतीय अमेरिकन गुरु आणि शिक्षक प्रेमा रावत यांचा जन्म*
🌍 *मृत्यू*🌍
👉 *1964 - ग्रंथसूचीकार शंकर गणेश दाते यांचे निधन*
👉 *2009 - लेखक व कवी दिलिप पुरुषोत्तम चित्रे यांचे निधन*
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा