16 डिसेंबर दिनविशेष


*16 डिसेंबर दिनविशेष 2022 !*
🧩 *शुक्रवार* 🧩
   
     
         🌍 *घडामोडी* 🌍    

👉 *1985 - कल्पक्कम येथील इंदिरा गांधी अणुसंशोधन केन्द्रातील (IGCAR) प्रायोगिक फास्ट ब्रिडर रियॅक्टर राष्ट्राला समर्पित*
👉 *2006 - अंतराळवीर सुनिता विल्यम यांनी एका सोबत्यासोबत अंतराळ्यानाच्या बाहेर जाऊन 7 तासात 31 मिनिटात विद्युत प्रणालीची दुरस्ती केली*

            🔥🔥🔥🔥
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर* 
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर) 
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹


🌍 *जन्म*

👉 *1937 - भारतीय कुस्तीपटू हवा सिंग   यांचा जन्म*
👉 *1993 - जगातील सर्वात लहान उंचीची महीला ज्योती आमगे  यांचा जन्म*

        🌍 *मृत्यू*🌍

👉 *2004 - लक्ष्मीकांत बेर्डे  यांचे निधन*
👉 *2000 - सुमारे 40 वर्षं नवनवे चित्तथरारक खेळ व कसरती सादर करून परदेशात ही वाहवा मिळवली सर्कस सम्राट काशिनाथ सखाराम तथा बंडोपंत देवल यांचे वयाचे 101 व्या वर्षी  यांचे  निधन*
 
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा