*17 डिसेंबर दिनविशेष 2022 !*
🧩 *शनिवार* 🧩
🌍 *घडामोडी* 🌍
👉 *2016 - शरद पवार यानी एम सि ए MCA) मुबंई क्रिकेट असोशिएशन चा राजीनामा दिला*
👉 *2016 - विजेन्द्रर सिग यांनी फ्रान्सिस चेका ला हरवून डबल्यूबीओ आशिया पॅसिफिक सुपर मिडलवेट जेतेपद स्वतः कडे जिकूंन ठेवले*
🔥🔥🔥🔥
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर*
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर)
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🌍 *जन्म*
👉 *1911 - चिञकार व लेखक डि डि रेगे यांचा जन्म*
👉 *1947 - दिग्दर्शक व चलचिञकार (cinimatographer) दिपक हळदणकर यांचा जन्म*
🌍 *मृत्यू*🌍
👉 *1985 - नाटककार, कथाकार आणि पटकथाकार मधूसुदन कालेलकर यांचे निधन*
👉 *2000 - ॲथलॅटिक्सचे पितामह आणि नामवंत प्रशिक्षण जाल पारडीवाला यांचे निधन*
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖
*आजच्या बातम्या*
१.ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा! प्रचाराच्या तोफा थंडावल्या! रविवारी मतदान, मंगळवारी मतमोजणी.. कोणत्या जिल्ह्यात किती जण रिंगणात?
२.महाविकास आघाडीच्या उद्याच्या मुंबईतील मोर्चासाठी परवानगी, मात्र 'या' अटींचं पालन करावं लागणार
३. 'सापाला दूध पाजाल तर...'; UNमध्ये भारतानं 24 तासांत दुसऱ्यांदा पाकिस्तानला सुनावलं कसाबला त्याच्या कृत्याचा अजिबात पश्चाताप नव्हता, 26/11 हल्ल्यात बचावलेल्या अंजली कुलथे यांनी UNSC मध्ये थरारक अनुभव सांगितला
४. 'एलएसीवरील परिस्थिती भारताच्या नियंत्रणात', तवांग चकमकीवर ईस्टर्न कमांडच्या प्रमुखांची पहिली प्रतिक्रिया
५. नाशिकमधून संजय राऊत माघारी फिरताच राजकीय भूकंप, ठाकरे गटाचं डॅमेज कंट्रोल ठरलं अपयशी शिंदे गटात गेलेले सगळे दलाल, सगळी झुंड आमच्या दारात उभी राहील; राऊतांचा हल्लाबोल
६.महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ आज सोलापूर बंद, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
७. नियोजित ट्रेन सुटण्याच्या एक तास आधी पुणे रेल्वे स्टेशनवर पोहोचा, रेल्वे प्रशासनाचं प्रवाशांना आवाहन
८. लोकार्पणाच्या पाच दिवसांतच समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरू; एकट्या बुलढाण्यात आतापर्यंत पाच अपघात समृद्धी महामार्गावर कारला भीषण आग, पुण्यातील कुटुंब थोडक्यात बचावलं
९. आजही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर प्रश्न उपस्थित केला जातोय; कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात बिग बींचं वक्तव्य विविध जाती-धर्माच्या लोकांना उत्तम पद्धतीनं समजून घेण्यासाठी 'सिनेमा' हेच योग्य माध्यम; 'पठाण'च्या वादात शाहरुख खानचं वक्तव्य
१०. IND vs BAN 1st Test Day 3: पुजारा- गिलचं शतक, भारताकडून दुसऱ्या डावाची घोषणा; बांगलादेशसमोर 513 धावांचं लक्ष्य
तिसऱ्या दिवसाखेर बांगलादेशला 471 धावांची गरज
*ग्रामपंचायत निवडणूक विशेष*
१.Murud Grampanchayat : भाषण केल्यानंतर स्टेजवरच निधन झालेल्या लातूरमधील नेत्याच्या पत्नीला गावाचा पाठिंबा, मुरुडमधील बॅनर्स हटवले, प्रचार बंद
२.दोघीही जिवलग मैत्रिणी, पतींची नावं आणि आडनावंही सारखीच... आता दोघीही सरपंचपदासाठी एकमेकींच्या विरोधात उभ्या, भंडाऱ्यातील ओपारा गावातील आगळीवेगळी निवडणूक
३.गुजरात जिंकण्यात वडिलांचा सिंहाचा वाटा, मुलगी ग्रामपंचायतीच्या रिंगणात; गुजरातच्या सीआर पाटलांची कन्या जळगावातील मोहाडीचं मैदान मारणार का?
४.Grampanchayat Election: कुठं विहीर बोलू लागली तर कुठं करणी भानामती अन् बहिष्कार; ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात बारा भानगडी
५.गावकारभारी होण्यासाठी उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला, अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती, शेवटच्या दिवशी प्रचार शिगेला
*स्पेशल*
१.Beed News Update : आमदारांना फोन लावू का? चकरा मारुन 11 महिन्यांनी गुन्हा दाखल, बीड पोलिसांसमोर वृद्ध दाम्पत्य हतबल
२.Nashik Crime : नाशिकच्या अधिकाऱ्यांना झालंय काय? नाशिक विभागात 22 दिवसात 9 लाचखोर ताब्यात
३.मुंबईत गोराई चौपाटीवर बैलगाडा शर्यतीचा थरार; पोलिसांना मात्र सुगावाच नाही, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गुन्हा दाखल
४.Google Most Searched Asians 2022 : आलिया, दीपिका पडल्या मागे, Katrina Kaif ठरली सर्वाधिक सर्च केलेली अभिनेत्री
५.Rajabhau More : रंगभूमीसाठी आयुष्यभर झटले, नाटक पाहतानाच घेतला अखेरचा श्वास; ज्येष्ठ रंगकर्मी राजाभाऊ मोरे यांचं निधन
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा