*19 डिसेंबर दिनविशेष 2022 !*
🧩 *सोमवार* 🧩
🛟 *2022-FIFA WORLD CUP CHAMPION-ARGENTINA WINS*🛟
💥 *आज पासुन नागपूर ला हिवाळी अधिवेशन*
🌍 *घडामोडी* 🌍
👉 *2012 - ज्युन हाय पार्क ह्या दक्षिण कोरिया च्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनल्या*
👉 *2006 - ला शैलेजा आचार्य ह्या भारतासाठी नेपाळ च्या पहिला महिला राजदुत झाल्या*
🔥🔥🔥🔥
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर*
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर)
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🌍 *जन्म*
👉 *1934 - ला भारतातील पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून श्रीमती प्रतिभा पाटील यांचा जन्म*
👉 *1984 - भारतीय चिञपट अभिनेञी अंकीता लोखंडे यांचा जन्म*
🌍 *मृत्यू*🌍
👉 *1927 - ला राम प्रसाद बिस्मिल ,अशपाक उल्लाखान आणि रोशन सिंह हे देशासाठी शहीद झाले यांचे निधन*
👉 *1988 - ला ज्ञानपीठ पुरस्कार विजेते गुजराथी साहित्यक उमाशंकर जोशी यांचे निधन*
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖
*आजच्या बातम्या*
१.सात हजारांहून अधिक ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण, हजारो उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएममध्ये कैद, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, 20 डिसेंबरला मतमोजणी ईव्हीएम मशीनमध्ये फेविक्वीक, तर कुठं बोगस मतदान, आधी लगीन मतदानाचं! नवरदेव-नवरी मंडळी मंडपात जाण्याआधी मतदान केंद्रावर तर 104 वर्षांच्या आजोबांनीही बजावला हक्क; गावगाड्यात मतदानाचा उत्साह
२.अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधाऱ्यांच्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांचा बहिष्कार, तर तीन आठवड्याचं अधिवेशन घेण्याची विरोधकांची मागणी, विविध मुद्द्यांवरुन विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत
३.उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे आमने-सामने? हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता नागपुरात अधिवेशनासाठी सरकार दाखल होताच नक्षलवाद्यांचा इशारा; काय आहे कारण
४.महामोर्चात पैसे देऊन माणसं जमवली; व्हिडीओ शेअर करत भाजपचा आरोप, फडणवीस म्हणाले, व्हिडीओ लाजिरवाणा, अजित पवारांनी आरोप फेटाळले... फडणवीसांची बुद्धी नॅनो, दिल्लीला गेले तेव्हा त्यांना गुंगीचं औषध दिलं,महामोर्चावर टीका करणाऱ्या फडणवीसांना राऊतांचं प्रत्युत्तर, मविआ नेत्यांचाही हल्लाबोल
५. 'मी प्रदेशाध्यक्ष असेपर्यंत फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजेत', भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
६.बेळगावात महामेळाव्याला महाराष्ट्रातून येणाऱ्यांना परवानगी नाही, तर खासदार धैर्यशील मानेंना बेळगावात प्रवेशबंदी, महामेळाव्याच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त
७.पंढरपूरमधील वादग्रस्त कॉरिडॉरच्या विरोधात उतरले डॉ. सुब्रमण्यम स्वामी; टीमनं केली पाहणी तर कोणतेही पाडकाम न करता असेल विकास साधणारा आराखडा, अभियंत्यांचा दावा
८.मुंबईत आज 34 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद; लहान मुलांसह नागरिकांना सर्दी, खोकल्याचा त्रास
९. फिफाची अंतिम लढत आज रात्री... मेस्सीचं स्वप्न पूर्ण होणार की ट्रॉफी पुन्हा फ्रान्सच्या हातात? कशी आहे दोघांची आतापर्यंतची कामगिरी तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या लढतीत क्रोएशियाचा विजय, मोरोक्कोचा 2-1 ने पराभव
१०.आधी दमदार फलंदाजीनंतर फिरकीपटूंची कमाल गोलंदाजी, पहिल्या कसोटीत भारताचा बांगलादेशवर 188 धावांनी मोठा विजय ऑस्ट्रेलियानं केवळ दोन दिवसांत जिंकला कसोटी सामना, दक्षिण आफ्रिकेच्या पराभवाचा भारतालाही फायदा
*स्पेशल*
१.महावितरणची कमाल, घरात दोन एलईडी बल्ब, नाशिकमध्ये महिन्याचं बील आलं 23 हजार
२.संरक्षणात आत्मनिर्भर भारत! शत्रूला भरणार धडकी, भारतीय नौदलात INS मोरमुगाओ दाखल
३.बनावट दारुमुळे सहा वर्षांत सात हजार जणांचा मृत्यू, NCRB ची धक्कादायक आकडेवारी
४.Maharaja Express: भारतातील सर्वात महागडी एक्स्प्रेस ट्रेन, तिकीट तब्बल 20 लाख रुपये
५.हार्टअटॅकचं प्रमाण वाढलं, डॉक्टरांच्या संशोधनातूनही महत्वाची माहिती समोर, कोरोनाशी असू शकतो संबंध
➖➖💥💥💥💥💥➖➖
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा