*20 डिसेंबर दिनविशेष 2022 !*
🧩 *मंगळवार* 🧩
🌍 *घडामोडी* 🌍
👉 *1994 - राष्ट्रपती डॉ शंकरदयाल शर्मा यांच्या हस्ते मलेशिया चे पंतप्रधान डाॅ महाथीर मोहम्मद यांना आंतरराष्ट्रीय सांमज्यासाठीच्या जवाहरलाल पुरस्कार प्रदान*
👉 *2010 - भाषेबाबत मुलगामी अभ्यास करून त्यावर विविधांगी लिखाणे करणारे ज्येष्ठ भाषावैज्ञानिक व समीक्षक अशोक केळकर यांना मानाचा साहित्य अकादमीचे पुरस्कार जाहीर झाला*
🔥🔥🔥🔥
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर*
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर)
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🌍 *जन्म*
👉 *1901 - अमेरिकन पदार्थवैज्ञानीक राबर्ट व्हॅन डी ग्राफ यांचा जन्म*
👉 *1940 - पद्मश्री भारतनाट्यम व कथ्थक नर्तिका यामिनी कृष्ण मुर्ती यांचा जन्म*
🌍 *मृत्यू*🌍
👉 *1996 - बलतुं कार दलित लेखक दगडु मारोती तथा दया पवार यांचे निधन*
👉 *2010 - लेखक सुभाष भेंडे यांचे निधन*
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖
📢📢📢📢📢📢📢📢
*नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात धडकणार पेन्शनचं वादळ*....
*सेवाग्राम ते बुटीबोरी*...
*२५ डिसेंबर २०२२ ला बाईक रॅली*
*बुटीबोरी ते नागपूर विधानभवन*
*२६ व २७ डिसेंबर २०२२ ला पैदल मार्च*
*राजस्थान, छत्तीसगढ, झारखंड, पंजाब ला झाल आत्ता हिमाचल प्रदेश मध्ये होईल महाराष्ट्रात का नाही? हाच प्रमुख सवाल*.
*प्रमुख उपस्थिती*.
*विजय कुमार बंधू (राष्ट्रीय अध्यक्ष NMOPS)*..
*चला सामील व्हा संघर्षसाठी, आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी*
राज्याध्यक्ष /राज्य सचिव
वितेश खांडेकर /गोविंद उगले
*महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना.*
विनीत
*मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*
शिक्षक नेते व संस्थापक अध्यक्ष
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर विभाग*
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघ नागपूर विभाग नागपूर)
9860214288, 9423640394
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा