22 डिसेंबर दिनविशेष


*22 डिसेंबर दिनविशेष 2022 !*
🧩 *गुरवार* 🧩


💥 *गणित दिन*
         🌍 *घडामोडी* 🌍    

👉 *1966 ला पंडित जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची स्थापना भारतीय संसदे व्दारे केल्या गेली*
👉 *2010 - ला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी समलैगिकतेच्या कायद्यावर आपली स्वाक्षरी केली*

            🔥🔥🔥🔥
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर* 
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर) 
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹


🌍 *जन्म*

👉 *1666 - ला शिखांचे दहावे आणि शेवटचे गुरु ,गुरु गोविंद सिंग  यांचा जन्म*
👉 *1887 - ला महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन  यांचा जन्म*

        🌍 *मृत्यू*🌍

👉 *1858 - ला भारताचे प्रसिद्ध  क्रांतिकारक तारकनाथ दास यांचे निधन*
👉 *1975 - ला भारताचे प्रसिद्ध संगीतकार वसंत देसाई  यांचे  निधन*
 
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा