22 डिसेंबर दिनविशेष


*23 डिसेंबर दिनविशेष 2022 !*
🧩 *शुक्रवार* 🧩


💥 *शेतकरी दिन किवा शेतकरी किसान दिवस*
     
         🌍 *घडामोडी* 🌍    

👉 *2001 - बिहारमधील चांपारण्य जिल्हातील केसारिया या गाव येथे जगातील सर्वात मोठा बौध्द स्तुप सापडला त्याची उंची 104 फुट आहे*
👉 *2008 - वर्ल्ड बॅंक ने सत्यम साॅफ्टवेअर कंपनी वर प्रतिबंध आणला होता*

            🔥🔥🔥🔥
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर* 
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर) 
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹


🌍 *जन्म*

👉 *1905 - चौधरी चरण सिंग  भारताचे 5 वे पंतप्रधान व लोकदल पक्षाचे संस्थापक  यांचा जन्म*
👉 *1942 - भारतीय चिञपट कलाकार अरुण बाली  यांचा जन्म*

        🌍 *मृत्यू*🌍

👉 *2010 - ज्ञानेश्वर नाडकर्णी कला, समीक्षक व लेखक त्यांचे पाऊस, भरती चिदघोष हे कथासंग्रह दोन बहिणी, कोंडी या कादंबरी व पिकासो हे चरिञ प्रसिद्ध आहे यांचे निधन*
👉 *2013  - एके 47 चे रायफल निर्माते मिखाईल कलाशानिको   यांचे  निधन*
 
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖
*आजच्या बातम्या*

१.वीसपेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद होणार नाहीत,शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची विधानसभेत घोषणा 

२. जयंत पाटलांचं अधिवेशन काळापुरतं निलंबन; अध्यक्षांबद्दल अपशब्द वापरणं महागात  राष्ट्रवादी युवक काँग्रेस उतरणार रस्त्यावर; उद्या राज्यभरात निषेध आंदोलन 

३.दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; सभागृहातील गदारोळानंतर देवेंद्र फडणवीसांची घोषणा  खासदार राहुल शेवाळेंची बलात्काराच्या आरोपाप्रकरणी एसआयटी चौकशी करा; विधान परिषद उपसभापती निलम गोऱ्हे यांचे आदेश  

४. चीनमधील कोरोना उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठक  गर्दीच्या ठिकाणी मास्क आणि सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळण्याच्या सूचना राज्य सरकारांना दिल्याची केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची लोकसभेत माहिती  कोरोना प्रतिबंधक लसीचा बूस्टर डोस लवकरात लवकर घेण्याचं इंडियन मेडिकल असोशिएशनचं देशवासियांना आवाहन 

५.घाबरू नका, पण काळजी घ्या! चीनमध्ये पसरलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटबाबत टास्क फोर्सचे सदस्य डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली महत्त्वाची माहिती  पॉझिटिव्ह रुग्णांचे सॅम्पल जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवा, औषधांचा साठा तयार ठेवा; मुंबईतील तयारी आणि नियोजन कसं आहे? 

६. पुण्याच्या भाजप आमदार मुक्ता टिळक यांचं निधन; कर्करोगाशी झुंज अपयशी  लोकमान्य टिळकांच्या पणतसून मुक्ता टिळक यांचा अल्पपरिचय 

७.लोकसभेच्या 144 जागांवर भाजपचं विशेष लक्ष, महाराष्ट्रातील 'या' 24 जागा जिंकण्याचा निर्धार 

८.तब्बल 19 वर्षांनंतर 'बिकिनी किलर' चार्ल्स शोभराज नेपाळमधील तुरुंगातून बाहेर येणार, नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाकडून सुटकेचे आदेश    रियल किलर चार्ल्स शोभराजला पहिल्यांदा पकडणारा मुंबई पोलिसांतील 'तो' मराठमोळा अधिकारी! भल्या भल्यांच्या अंगावर येत असे काटा 

९.सुवर्णनगरी जळगावसह, पुण्यात सोन्याच्या दरात उच्चांकी वाढ; प्रतितोळा सोन्याचा दर तब्बल 56 हजारांवर  सोन्याचे दर वाढता वाढता वाढे.. जीएसटीसह सोनं प्रतितोळा 57 हजारांच्या घरात, चांदीही 70 हजार पार 

१०.दुसऱ्या कसोटीत बांगलादेशला 227 धावांवर गुंडाळलं; भारताची सावध सुरुवात, पहिल्या दिवसाअखेर भारत 208 धावांनी पिछाडीवर 

*ग्रामपंचायत निकाल विशेष*

१.आधी गावाचा रस्ता मगच सरपंच पदाचा पदभार, नवनिर्वाचित महिला सरपंचांच्या निर्णयाची सर्वत्र चर्चा
➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा