28 डिसेंबर दिनविशेष


*28 डिसेंबर दिनविशेष 2022 !*
🧩 *बुधवार* 🧩
   
 
         🌍 *घडामोडी* 🌍    

👉 *1984 - ला राजीव गांधी यांचा नेतृत्वात काॅग्रेसने निवडणूक जिंकली*
👉 *2000 - ला भारतीय डाक विभागाने वीरता पुरस्काराच्यासन्मानार्थ पाच पोस्टाचे तिकीटाचा एक सेट 3 रुपयाच्या एक सचिञ तिकीट जारी केले*

            🔥🔥🔥🔥
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर* 
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर) 
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹


🌍 *जन्म*

👉 *1932 - ला भारताचे जगप्रसिद्ध उद्योजक धिरुभाई अंबानी   यांचा जन्म*
👉 *1937 - ला भारतीय जगप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा   यांचा जन्म*

        🌍 *मृत्यू*🌍

👉 *1981 - ला भारतीय चिञपट अभिनेता डेव्हिड अब्राहम चेऊलकर  यांचे निधन*
👉 *2002 - ला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित अच्युतराव कानविंडे यांचे  निधन*
 
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा