29 डिसेंबर दिनविशेष


*29 डिसेंबर दिनविशेष 2022 !*
🧩 *गुरवार* 🧩
   
 
         🌍 *घडामोडी* 🌍    

👉 *2012 - पाकिस्तान मध्ये पेशावर जवळ आंतकवादी हल्ल्यात 21 सुरक्षाकर्मी मरण पावले*
👉 *1972 - कोलकत्ता मध्ये मेट्रो रेल्वेच्या कामाला आजच्या दिवशी सुरवात*

            🔥🔥🔥🔥
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर* 
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर) 
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹


🌍 *जन्म*

👉 *1917 - रामानंद सागर  - हिन्दी चिञपट निर्माते  यांचा जन्म*
👉 *1942 - राजेश खन्ना- चिञपट अभिनेता व निर्माते, राज्यसभा सदस्य   यांचा जन्म*

        🌍 *मृत्यू*🌍

👉 *1971 - डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी दादासाहेब गायकवाड   यांचे निधन*
👉 *2013 - भारतीय लेखक आणि अनुवादक जगदीश मोहंती  यांचे  निधन*
 
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा