We wants OPS


#WeWantOPS


जुनी पेन्शनचे वादळ उठले आहे
आता माघार नाही तर संघर्ष अटळ आहे
आज सेवाग्राम ते बुटीबोरी जुनी पेन्शन रॅलीचे स्वागत बुटीबोरी येथे राज्य कार्याध्यक्ष श्री आशुतोष चौधरी, श्री अनील वाकडे, विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूरचे संस्थापक अध्यक्ष व शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे, नागपूर विभागीय सचिव श्री खिमेश बढिये, शिक्षक भारतीचे विभागीय कार्यवाह श्री सपन नेहरोत्रा, काॅग्रेस शिक्षक सेलचे विभागीय अध्यक्ष श्री प्रकाश भोयर व विभागातील विविध पदाधिकारी उपस्थित होते




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा