11 जानेवारी रक्तदान शिबिर


*रक्तदान_शिबीर 2023*


*स्थळ- प्रकाश हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कान्द्री माईन (मनसर)*
*दिनांक - ११जानेवारी 2023*
*वेळ - सकाळी 9 ते 3 वाजता* पर्यंत
ग्रामहित शिक्षण मंडळाचे अध्यक्ष #स्व_बळीरामजी_दखने यांच्या 19 व्या #पुण्यतिथीनिमित्त तसेच #राष्ट्रीय_युवा_दिन व माजी मुख्यमंत्री #दादासाहेब_कन्नमवार जयंतीनिमित्त* रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.


रक्तदान यज्ञात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी सहभागी व्हावे, या रक्तदान शिबीरात विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर विभाग, पत्रकार संघ मनसर, रामटेक, कन्हान, पारशिवनी, बिरसा मुंडा फुटबॉल क्लब कांद्री, लाईव्ह अर्थ सेवा संरक्षण ट्रस्ट नागपूर, सह्योगी संघटना आहे.
या रक्तदान शिबीरात रक्तदातानी उपस्थित राहावे ही विनंती.


👏👏👏👏👏👏👏👏
मिलिंद वानखेडे
प्राचार्य, प्रकाश हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कान्द्री माईन (मनसर)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा