5 जानेवारी दिनविशेष


*5 जानेवारी दिनविशेष 2023 !*
🛟 *गुरवार* 🛟
 
         🌍 *घडामोडी* 🌍    

👉 *1998 - महात्मा गांधी शात॔ता पुरस्कार - ज्येष्ठ जर्मन समाजशास्ञज्ञ  गेरहार्ड फिशर यांना कुष्टरोग व पोलिओ नियञंणाचा क्षेञात केलेल्या कार्याबद्दल पुरस्कार*
👉 *2022 - काजकस्तान देशातील अशांतता थांबवण्यासाठी देशव्यापी आंनदाची स्थिती ङोषणा करण्यात आली*

       🌹🌹🌹🌹🌹🌹
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर* 
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर) 
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹


🌍 *जन्म*🌍

👉 *1986 ‐ दिपीका पादूकोण भारतीय हिन्दी अभानेञी  यांचा जन्म*
👉 *1955 - ममता बॅनर्जी- पश्चिम बंगाल च्या 8 व्या व पहिल्या महिला मुख्यमंत्री  यांचा जन्म*

        🌍 *मृत्यू*🌍

👉 *1992 - दत्ताञय गणेश गोडसे- इतिहासकार, नाटककार व  कलादिग्दर्शक  यांचे  निधन*
👉 *2003 - गोपालदास पानसे -पखवाजवादक  यांचे निधन*
 
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा