🏃♂️🏃♂️🏃♂️🏃♂️🏃♂️🏃♂️🏃♂️🏃♂️🏃♂️
*प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रम उत्साहात साजरा*
🏃♀️🏃♂️🏃♀️🏃♂️🏃♀️🏃♂️🏃♀️🏃♂️🧍♀️
*प्रकाश हायस्कूल व ज्युनियर कॉलेज , रेन्बो काॅन्हेन्ट कांन्द्री-माईन. येथील प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रम साजरा करण्यात आला यावेळी शाळेतील क्रिडा उत्सव व स्नेहसंमेलना मध्ये सहभागी विद्यार्थ्यांना रामटेक पंचायत समिती (शालेय शिक्षण विभाग) व प्रकाश हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कान्द्री कान्द्री-माईन यांच्या संयुक्त विद्यमानाने प्रमाणपञाचे वाटप करण्यात आले यावेळी पालकांकडून कौतुक करण्यात आले या सोहळ्यात कार्यक्रमाचे अध्यक्ष परमानंद शेंडे , प्रमुख पाहुणे माजी मुख्याध्यापक उमेशकुमार चौकसे , मनजित बहेलिया, पोलिस पाटील पौनिकर ,बोन्द्री येथील पोलिस पाटील अनुसया खोब्रागडे प्राचार्य मिलिंद वानखेडे उपस्थित होते*
👩🦽👩🦽👩🦽👩🦽👩🦽👩🦽👩🦽👩🦽👩🦽👩🦽👩🦽👩🦽👩🦽👩🦽
*वर्ग 6 मध्ये शिकत असलेली विद्यार्थ्यांनी तेरी मट्टी मे मरजावा यांचे नृत्य सादर केले व हे नृत्य नेहरू पटांगण नगर परिषद रामटेक येथे सादर करण्यात आले व बक्षिस सुध्दा जिकंले शिक्षक मार्गदर्शक कामिनी पाटील, महानंदा इळपाते, सुचिता बिरोले व प्रशांत सरपाते यांचे अभिनंदन केले*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷🌷
शाळेचा प्रास्ताविक मिलिंद वानखेडे यांनी शाळेची प्रगती व मागील वर्षभरात विद्यार्थ्यांनचा शिष्यवृती व विद्यार्थी गुणवत्ता, विद्यार्थ्यांनचे शिक्षणाची प्रगती याबाबत पालकांना अवगत करून दिले प्रकाश हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कान्द्री-माईन येथील शाळा हि Digital स्वरूप प्राप्त झाले आहे रेन्बो काॅन्हेन्ट ची प्रवेश प्रक्रिया एप्रिल महिन्यात सुरु होईल.कार्यक्रमाचे सुञसंचालन श्याम गासमवार तर आभार अशोक नाटकर यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिता खंडाईत, ज्योत्सना मेश्राम , एक्ता गौर , प्रभाकर खंडाते, मिलिंद वाघमारे बसंत ठकराले सह मोठ्या संख्येने पालक व विद्यार्थी उपस्थित होते*
🏃♂️🏃♀️🏃♂️🏃♀️🏃♂️🏃♀️🏃♂️🏃♀️🏃♂️
प्राचार्य
*मिलिंद वानखेडे*
*प्रकाश हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कान्द्री- माईन*
कार्यालय संपर्क- 9860214288
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा