*मनसर शिक्षक मित्रपरिवारातर्फे शिक्षक चंद्रशेखर भोयर यांचा सत्कार*
मनसर- येथील प्रकाश हायस्कूल ॲड ज्युनिअर कॉलेज कान्द्री माईन येथे सेवानिवृत्त शिक्षक श्री चंद्रशेखर भोयर यांचा आज (ता ५) मनसर शिक्षक मित्रपरिवार तर्फे सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री मिलिंद वानखेडे तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक श्री धिरज यादव, मुख्याध्यापक श्री नरेश गोडाघाटे, मुख्याध्यापक सौ संगीता धोटे उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी चंद्रशेखर भोयर यांच्या शैक्षणिक कार्यावर प्रकाश टाकून सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला सुञसंचालन श्री अशोक नाटकर व आभार सौ.कामिनी पाटील या कार्यक्रमाला श्री श्याम गासमवार, सौ.सुचिता बिरोले, सौ.अनिता खंडाईत,श्री प्रशांत सरपाते, सौ.यादव मॅडम, सौ महानंदा इळपाते, श्री गोरले सर, श्री ठवकर सर,किरण पगाडे, प्रभाकर खंडाते, मिलिंद वाघमारे सह मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा