*भव्य रक्तदान व नेञ तपासणी शिबीर*
*स्थळ- प्रकाश हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कान्द्री माईन (मनसर)*
*दिनांक - 11जानेवारी 2023*
वेळ - सकाळी 10 ते 3 वाजता पर्यंत
ग्रामहित शिक्षण मंडळाचे अध्यक्ष *स्व बळीरामजी दखने यांच्या 19 व्या पुण्यतिथीनिमित्त*
तसेच
1️⃣ *राष्ट्रीय युवा दिन*
2️⃣ *जिल्हा परिषदेचे पहिले उपाध्यक्ष स्व श्री बळीरामजी दखने यांच्या 102 व्या जयंतीनिमित्त*
3️⃣ *माजी मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार जयंतीनिमित्त*
भव्य रक्तदान, आरोग्य व नेञ तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान करणा-या व्यक्तींनी आपली नावे कळवावी. तसेच आरोग्य तपासणीचा नागरिकांनी बहुसंख्येने लाभ घेण्यासाठी उपस्थित राहावे.
👆 *सोबत कार्यक्रम पत्रिका जोडली आहे*
या रक्तदान व आरोग्य तपासणी शिबीरात बहुसंख्येने उपस्थित राहावे ही विनंती.
👏👏👏👏👏👏👏👏
*मिलिंद वानखेडे*
प्राचार्य
प्रकाश हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कान्द्री माईन (मनसर)
9860214288
➖➖➖➖➖➖➖➖➖
*Come And Participat*
➖➖➖➖➖➖➖➖➖
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा