15 फेब्रुवारी दिनविशेष


*15 फेब्रुवारी दिनविशेष 2023 !*
🛟 *बुधवार* 🛟

💥 *संत सेवालाल महाराज यांची जयंती*
    
         🌍 *घडामोडी* 🌍    

👉 *2000 - भारतीय चिञपट दिग्दर्शक बी.आर.चोपडा यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर*
👉 *2010 - आजच्या दिवशी प्रसिद्ध नृत्यागना प्रेरणा श्रीमाली 2009 ला संगीत नाटक अकादमी पुरस्कारासाठी निवड*

       🌹🌹🌹🌹🌹🌹
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर* 
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर) 
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹


🌍 *जन्म*🌍

👉 *1964 - भारतीय प्रसिद्ध चिञपट दिग्दर्शक आशुतोष गोवरिकर  यांचा जन्म*
👉 *1981 - भारतीय अभिनेञी कविता कौशिक  यांचा जन्म*

        🌍 *मृत्यू*🌍

👉 *1988 - रिचर्ड फाइनमॅन  - क्कांटम इलेक्ट्रॉनिक मुलभुत संशोधनाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे अमेरिकन पदार्थवैज्ञानीक  यांचे निधन*
👉 *2008 ‐ भारतीय चिञपट अभिनेञी मनोरमा  यांचे निधन*
 
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा