28 फेब्रुवारी दिनविशेष


*28 फेब्रुवारी दिनविशेष 2023 !*

🛟 *मंगळवार* 🛟


💥 *राष्ट्रीय विज्ञान दिवस*
🌍 *घडामोडी* 🌍  

👉 *1928 - ला नोबेल पुरस्कार विजेते डाॅ.ही.व्ही.रमण भौतिकशास्त्रज्ञ शोधात रमण इफेक्ट असे नाव देण्यात आले या दिवसाला विज्ञान दिवस म्हणुन साजरे केल्या जाऊ लागले*
👉 *2011 - द किग्स स्पीच या हाॅलिवूड चित्रपाचा ऑस्करपुरस्कार देण्यात आला*

       🌹🌹🌹🌹🌹🌹
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर* 
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर) 
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹


🌍 *जन्म*🌍

👉 *1968 - ला मराठी चित्रपट अभिनेञी वर्षा उसगावात यांचा जन्म*
👉 *1968 - ला भारतीय प्रसिद्ध लेखक हुसेन जैदी याचा जन्म*

        🌍 *मृत्यू*🌍

👉 *1980 - ला भारताचे राजनीती तज्ञ पंडीत के संतानम यांचे निधन*
👉 *1936 - ला पंडीत जवाहरलाल नेहरू याचा पत्नी कमला नेहरूं यांचे निधन*
 
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा