01 मार्च दिनविशेष


*01 मार्च दिनविशेष 2023 !*

🛟 *बुधवार* 🛟



💥 *जागतिक नागरिक संरक्षण दिन*
 
         🌍 *घडामोडी* 🌍    

👉 *1998 - एकूण1 अब्ज डॉलर पेक्षा जास्तकमाई करणारा टायटॅनिक हापहिलाचित्रपट झाला*
👉 *1998 - दक्षिणात्य गायिका एम.एस.सुब्बलक्ष्मी याना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार राष्ट्रपतीचा हस्ते प्रदान करण्यात आला*

       🌹🌹🌹🌹🌹🌹
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर* 
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर) 
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹


🌍 *जन्म*🌍

👉 *1922 -  महाराष्ट्र भूषण पुरस्कार लाभनारे आधुनिक महामानव डाॅ नारायण विष्णू ऊर्फ नानासाहेब धर्माधिकारी यांचा जन्म*
👉 *1930 - उद्योगपती राम प्रसाद गोएंका यांचा जन्म*

        🌍 *मृत्यू*🌍

👉 *2003 - कांदबरीकार, लघुकथालेखिका आणि कलियञी गौरी देशपांडे यांचे निधन*
👉 *2016 - AOL चे सहसंस्थापक जिम किमसे यांचे निधन*
 
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा