09 मार्च दिनविशेष 2023


*09 मार्च दिनविशेष 2023 !*

🛟 *गुरुवार* 🛟
 🌍 *घडामोडी* 🌍    


👉 *1992  -  कवी आणि लेखक डाॅ.हरिवंशराय बच्चन यांना नवी दिल्ली येथे के.के.बिर्ला प्रतिष्ठानव्दारे आयोजित समारंभात पहिला सरस्वती पुरस्कार उपराष्ट्रापतीचा हस्ते देण्यात आला*
👉 *2008 - ला एस.पी.जमीर गोव्याचे राज्यपाल असताना त्यांनी आजच्या दिवशी महाराष्ट्चा कार्यभार सांभाळला*

       🌹🌹🌹🌹🌹🌹
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर* 
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर) 
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹


🌍 *जन्म*🌍

👉 *1951 - ला प्रसिद्ध तबला वादक उस्ताद झाकीर हुसैन यांचा जन्म*
👉 *1997 - ला हिन्दी चित्रपटातील बाल कलाकार दरशील सफारी यांचा जन्म*

        🌍 *मृत्यू*🌍

👉 *2000 - ला प्रसिद्ध मराठी तसेच हिन्दी चित्रपट उषा किरण यांचे निधन*
👉 *2012 - ला प्रसिद्ध भारतीय चित्रपट अभिनेते जाॅय मुखर्जी यांचे निधन*
 
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा