10 मार्च दिनविशेष 2023


*10 मार्च दिनविशेष 2023 !*

🛟 *शुक्रवार* 🛟


💥 *सावित्रीबाई फुले स्मृतीदिन*
💥 *कवी कुसुमाग्रज स्मृतीदिन*
     🌍 *घडामोडी* 🌍    

👉 *1972 - वेलकम थियटर निर्मित विजय तेंडुलकर लिखितव कमलाकर सारंग दिग्दर्शीक सखाराम बांइडर या नाटकाचा पहिला प्रयोग दादर येथील शिवाजी मंदिर येथे झाला*
👉 *1998 - भारतीय बुध्दिबळपटू विश्वनाथ आनंद यांनी लिनारेस्ट सुपरस्टार ग्रॅडमास्टर स्पर्धा जिंकली*

       🌹🌹🌹🌹🌹🌹
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर* 
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर) 
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹


🌍 *जन्म*🌍

👉 *1974 - बिझ स्टोन ट्विटर चे सहसंस्थापक यांचा जन्म*
👉 *1929 - मंगेश पाडगावकर  - कवी व पद्मभूषण साहित्य अकादमी पुरस्कार यांचा जन्म*

        🌍 *मृत्यू*🌍

👉 *1971 - अप्पासाहेब पटवर्धन समाजसुधारक कोकणचे गांधी यांचे निधन*
👉 *1999 - कुसुमाग्रज भारतीय लेखक कवी व नाटककार पद्मभूषण साहित्य अकादमी पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार यांचे निधन*
 
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा