11 मार्च दिनविशेष 2023


*11 मार्च दिनविशेष 2023 !*

🛟 *शनिवार* 🛟
 🌍 *घडामोडी* 🌍    


👉 *2012 - जपानच्या सेन्डाईच्या पूर्वेला झालेल्या 8.9 रिश्टर तीव्रतेच्या एका भुकंपाने त्सुनामीची प्रचंड लाट आली यात जपानमधील प्रचंड हानी झाली*
👉 *1999 - नॅशडॅक शेअर बाजारात जागा मिळवीणारी हि भारतातील पहिली इन्फोसिस कंपनी आहे*

       🌹🌹🌹🌹🌹🌹
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर* 
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर) 
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹


🌍 *जन्म*🌍

👉 *1915 - विजय हजारे भारतीय क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार यांचा जन्म*
👉 *1912 - श.गो.साठे  नाटककार यांचा जन्म*

        🌍 *मृत्यू*🌍

👉 *1979 - यशंवत  कृष्ण खानविलकर संपादक यांचे निधन*
👉 *1993 - शाहू मोडक  - हिन्दी ल चित्रपट अभिनेते यांचे निधन*
 
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा