*13 मार्च दिनविशेष 2023 !* 🙏🏻


*13 मार्च दिनविशेष 2023 !*

🛟 *सोमवार* 🛟
🌍 *घडामोडी* 🌍


👉 *1997 - मदर तेरेसा यांचे वारस म्हणून सिस्टर निर्मला याची निवड झाली*
👉 *1999 - कोयना जलविद्युत प्रकल्पाचा चौथ्या टप्प्याचे उध्दाटन झाले*

🌹🌹🌹🌹🌹🌹
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर*
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर)
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹


🌍 *जन्म*🌍

👉 *1914 - लेफ्टंनट एडवर्ड ओहेअर अमेरिकन नौदल वैमानिक यांचा जन्म*
👉 *1926 - रविन्द्र पिगे- ललित लेखक यांचा जन्म*

🌍 *मृत्यू*🌍

👉 *2004 - उस्ताद विलायत खान सुप्रसिद्ध सतारवादक यांचे निधन*
👉 *2006 - राबर्ट सी. बेकर चिकन निग्गतेचे निर्माते यांचे निधन*
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖
💥 जुनी पेंशन देणे शासनास परवडेल ✔️
(आर्थिक विश्लेषण)
( पार्ट -1)
NPS साठी प्रत्येक वर्षी 14% कर्मचारी वर्गाला देण्यासाठी आर्थिक बजेट शासन दर वर्षी तयार करते व कर्मचारी वर्गाला महिन्या काठी 14% रक्कम NPS खात्यात जमा करते
जर 14% नुसार देते व त्याचा बजेट शासनानी केलाच आहे जुनी पेंशन देण्यासाठी दुसरा तसा आर्थिक बजेट तयार करण्याची आवश्यकता नाही यातुनच कर्मचारी वर्गाला जुनी पेंशन देऊ शकते
*आज 30-35 वर्ष दर महिन्याला 14% देतच सेवानिवृत्ती नंतर एकूण वेतनच्या 50% पेंशन देणे आहे तर 14% आजचे उरले 36% तर हेच 14% योग्य ठिकाणी शासनानी गुंतविले तर 30-35 वर्ष पर्यंत 3-4 पट रक्कम होणार म्हणजे दर महिन्याची 14% रक्कम 3-4 पट होईल 30-35 वर्ष पर्यंत आणि ही रक्कम 30-35 वर्ष देत आहे. एखादी कर्मचारी रिटायर्ड झाल्यावर जास्तीत जास्त 10-15 वर्ष जगणार आणि जो 3-4 पट झालेली रक्कम त्याला पेंशन च्या स्वरूपात 10-15 वर्षच देणे आहे. उरवरीत 15-20 वर्षाच्या रक्कमेचा फायदा शासनालाच होईल. म्हणजे एकंदरीत NPS बंद करून जुनी पेंशन देणे शासनाला परवडेल*
( *पार्ट -2*)
*कर्मचारी वर्गाचा gpf 10% प्रमाणे कपातिची रक्कम शासनाकडे जमा होईल त्याही रक्कमेचा विचार केला असता. ही रक्कम योग्य ठिकाणी गुंतविल्यास 2-3% रक्कमेचा फायदा शासनाला होऊ शकते व महाराष्ट्रातील लोककल्याण योजनेसाठी वापरता येते आज ज्यांना gpf लागू आहे ती रक्कम खुप मोठया प्रमाणात आहे. त्या रक्कमेचा उपयोग शासन घेतच आहे आणि हीही रक्कम योग्य ठिकाणी गुंतविली तर शासनाचे देण्यात येणारे 14% चाही थोडा भार कमी होऊ शकतो*
*जर NPS शेअर मार्केट मध्ये रिक्स घेऊन गुंतविण्यापेक्षा स्वतः शासनानी योग्य ठिकाणी गुंतवणूक केली तर भरपूर धोके टाळता येते*
👆1. *शासनाचे रक्कम सुरक्षित*
2.*कर्मचारी वर्गाची रक्कम सुरक्षित*
3.*कोटी रु GPF चा पैसा शासनाला वापरता येईल*
4 *कर्मचारी वर्गाचे भविष्य सुरक्षित*

*जुन्या पेंशन सहज तोडगा निघून शकतो फार मोठी सर्कस नाही. व शासनाचा पैसा सुद्धा वाचू शकतो पण करणार कोण कारण विषय हा सर्व कमिशन वर अटकतो. उदयोगपती खिशे कसे भरणार*
🙏🏻

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा