*14 मार्च दिनविशेष 2023 !*
🛟 *मंगळवार* 🛟
💥 *राष्ट्रकुल दिन*
🌍 *घडामोडी* 🌍
👉 *2001 - सिक्कीम आदिवासी समाजातील चोकीला अय्यर यानी भारताच्या पहिल्या महिला परराष्ट्र सचिव म्हणून सुञ हाती घेतली*
👉 *2010 - जेष्ट कन्नड साहित्यीक डाॅ.एस.एल.भैरप्पा याचा हस्ते लोकसंस्कृतीचे उपासक आणि संशोधक डॉ रा. ची ढेरे याना पुण्यस्मरण पुरस्कार पुण्यात देण्यात आला*
🌹🌹🌹🌹🌹🌹
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर*
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर)
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🌍 *जन्म*🌍
👉 *1974 - पार्श्र्वगायीका साधना घाणेकर ऊर्फ साधना सरगम यांचा जन्म*
👉 *1974 - भारतीय दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर रोहित शेट्टी यांचा जन्म*
🌍 *मृत्यू*🌍
👉 *2003 - कवीवर्य आणि श्रेष्ठ गझलकार सुरेश भट्ट यांचे निधन*
👉 *2010 - ज्ञानपीठ विजेते लेखक आणि कवी विदा करंदीकर यांचे निधन*
👉 *2018 - इंग्रजी सौध्दातिक भौतिकशास्त्रज्ञ विश्र्वशास्ञज्ञ आणि लेखक जे सिध्दात काॅस्मोलाॅजी सेंटर फाॅर रिसर्च डायरेक्टर होते.स्टिफन हाॅकिग यांचे निधन*
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा