*16 मार्च दिनविशेष 2023 !*
🛟 *गुरुवार* 🛟
🌍 *घडामोडी* 🌍
👉 *2000 - भारतीय हाॅकी पटू धनराज पिल्ले आणि मध्य अंतराची धावपटू ज्योतिमय सिकदर याना के.के.बिर्ला पुरस्कार देण्यात आला*
👉 *2001 - नेल्सन मंडेला याना गांधी शांतता पुरस्कार जाहीर झाला*
🌹🌹🌹🌹🌹🌹
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर*
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर)
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🌍 *जन्म*🌍
👉 *1936 - भास्कर चंदावरकर यांचा जन्म*
👉 *1936 - प्रभाकर बर्वे - चिञकार आणि कोरा कॅन्व्हसचे लेखक यांचा जन्म*
🌍 *मृत्यू*🌍
👉 *1946 - जयपूर अञोली घराण्याचे गायक उस्ताद अल्लादीया खाॅ यांचे मुंबई त निधन*
👉 *1990 - संत वाड्मयचे अभ्यासक व रोहयाचे जनक वि.स. पांगे यांचे निधन*
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣📢✊🤝 *बेमुदत संप - दिवस 2 रा -नागपूर शहर* 🤝📢📣 *संविधान स्क्वेअर नागपूर येथे* शासकीय निमशासकीय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संपाचा दुसरा दिवस आणि आज या संपात *परिचारिका कर्मचारी व विदर्भ प्राथमिक शिक्षक संघासोबत* (प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघ) सहभागी झालेली *एक छोटीशी चिमुकली* आपल्या *आई सोबत* या संपात सहभागी झाली. *कशासाठी* फक्त *पेन्शन साठी* आणि आपण *संपात सहभागी झालेले आहात का????? *कसली वाट बघत आहात*???? *अधिकार कि लढाई मे निमंत्रण नही भेजे जाते ** 🙏🙏🙏
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
*मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*
संस्थापक अध्यक्ष
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर विभाग*
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघ नागपूर विभाग नागपूर)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा