21 मार्च दिनविशेष 2023


*21 मार्च दिनविशेष 2023 !*

🛟 *मंगळवार* 🛟

💥 *जागतिक वन दिन*


     🌍 *घडामोडी* 🌍    

👉 *1977 - भारतातील आणीबाणी संपुष्टात आली*
👉 *2006 - सोशल मिडीया साईट ट्विटरची स्थापना करण्यातआली*

       🌹🌹🌹🌹🌹🌹
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर* 
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर) 
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹


🌍 *जन्म*🌍

👉 *1916 - भारतीय शहनाईनवादक बिस्मिल्लिया खान यांचा जन्म*
👉 *1923 -सहज योग चे संस्थापीका आणि अध्यात्म गुरु निर्मला श्रीवात्सव यांचा जन्म*

        🌍 *मृत्यू*🌍

👉 *2005 - चित्रपट दिग्दर्शक पटकथा व संवाद लेखक दिनकर पाटील यांचे निधन*
👉 *2010 - अर्थशास्त्रज्ञ व विनोदी लेखक पांडुरंग लक्ष्मण तथा बाळ गाडगीळ यांचे निधन*
 
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा