24 मार्च दिनविशेष


*24 मार्च दिनविशेष 2023 !*

🛟 *शुक्रवार* 🛟

   🌍 *घडामोडी* 🌍    


👉 *1998 - टायटॅनिक हा पहिला चित्रपट ला विक्रमी11 ऑस्कर पुरस्कार मिळाले*
👉 *1993 - शुमाकर लेव्ही 9 या धुमकेतूचा शोध लागला हा धूमकेतू जुलै महिन्यात गुरु ग्रहावर जाऊन आदळला*

       🌹🌹🌹🌹🌹🌹
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर* 
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर) 
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹


🌍 *जन्म*🌍

👉 *1984 - एड्रियन डिसुजा- भारतीय हाॅकी खेळाडू यांचा जन्म*
👉 *1901 - अनब्लॉक आय्व्रेक्स- मिकी माऊस चे सहनिर्माते यांचा जन्म*

        🌍 *मृत्यू*🌍

👉 *1989 - रूबेन डेव्हीड  - भारतीय पशुवैघ प्राणिसंग्रहालय संस्थापक पद्मश्री यांचे निधन*
👉 *2007 - श्रीपाद नारायण पेडंसे- मराठी साहित्यीक यांचे निधन*
 
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा