25 मार्च दिनविशेष


*25 मार्च दिनविशेष 2023 !*

🛟 *शनिवार* 🛟
  
         🌍 *घडामोडी* 🌍    

👉 *2013 - मणिपूर उच्च न्यायालयाची स्थापना*
👉 *2000 - भारतीय जलतरणपटू रुपाली रेपाळे हिने दक्षिण आफ्रिकेतील राॅबेन आयर्लड खाडी पोहून पारकेली हि खाडी पोहणारी ती वयाने सर्वात लहान जलतरणपटू आहे*

       🌹🌹🌹🌹🌹🌹
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर* 
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर) 
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹


🌍 *जन्म*🌍

👉 *1933 - वसंत गोविरिकर भारतीय हवामानशास्त्र पद्मभूषण, पद्मश्री यांचा जन्म*
👉 *1937 - टाॅम मोनाघन डाॅमिनोन पिझ्झाचे निर्माते यांचा जन्म*

        🌍 *मृत्यू*🌍

👉 *1993 -मधुकर केचे - साहित्यीक यांचे निधन*
👉 *2015 - इंद्र बानिया- भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, नाटककार यांचे निधन*
 
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा