28 मार्च दिनविशेष


*28 मार्च दिनविशेष 2023 !*

🛟 *मंगळवार* 🛟
    
         🌍 *घडामोडी* 🌍    

👉 *1998 - भारतीय सीडॅक कंपनीने पुर्णपणे स्वदेशी बनावटीचा 10000 हा महासंगणक देशाला अर्पण केला*
👉 *2008 - भारतीय फलंदाज विरेन्द्र सेहवागने दक्षिण आफ्रिके विरुध्द कसोटी क्रिकेट सामन्यात 309 धावा करून नाबाद खेळी केली सर डाॅन ब्रॅडमन व ब्रायन लारा दोन ञिशतके पटकवणारा खेळाडू झाला*

       🌹🌹🌹🌹🌹🌹
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर* 
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर) 
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹


🌍 *जन्म*🌍

👉 *1925 - अभिनेता राजा गोसावी यांचा जन्म*
👉 *1927 - भारतीय शैक्षणिक आणि सामाजिक कार्यकर्त्या विना मुजुमदार यांचा जन्म*

        🌍 *मृत्यू*🌍

👉 *1992 - आचार्य आनंद ॠषीजी स्थानकवासी जैन धर्मगुरू यांचे निधन*
👉 *2000 - शांताराम व्दारकानाथ देशमुख ऊर्फ राम व्दारकानाथ देशमुख नामवंत, अर्थतज्ज्ञ आणि लेखक यांचे निधन*
 
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा