29 मार्च दिनविशेष


*29 - मार्च दिनविशेष 2023 !*

🛟 *बुधवार* 🛟

💥 *राष्ट्रीय नौका दिन*
 
         🌍 *घडामोडी* 🌍    

👉 *2010 - दोन आत्मघाती स्ञी हल्लेखोरांनी मास्को मेट्रोवर हल्ला केला40 लोक ठार आणि 100 हुन अधिक जखमी झाले*
👉 *1968 - महात्मा फुले कृषी विद्यापीठाची (MPKV) राहूरी येथे स्थापना*

       🌹🌹🌹🌹🌹🌹
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर* 
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर) 
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹


🌍 *जन्म*🌍

👉 *1929 - उत्पल दत्त हिन्दी चित्रपट अभिनेता यांचा जन्म*
👉 *1948 -  साहित्यीक यांचा शिक्षणतज्ञ आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू नगनाथ कोतापल्ले याचा जन्म*

        🌍 *मृत्यू*🌍

👉 *2021 - जेसिका वाॅल्टर अमेरिकन अभिनेञी ॲरेस्टेड डेव्हलमेट आणि आर्चर सारख्या टेलिव्हिजन मालिकासाठी ओळखली जाते यांचे निधन*
👉 *1997 - सामाजिक कार्यकर्त्या भारतीय कला व संस्कृतीच्या पुरस्कर्त्यां पुपुल जयकार यांचे निधन*
 
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा