03 एप्रिल दिनविशेष


*03 एप्रिल दिनविशेष 2023 !*

🛟 *सोमवार* 🛟

💥 *छञपती शिवाजी महाराज स्मृतीदिन*
💥 *महानत्यागी बाबा जुमदेव 102 वी जयंती*
 
         🌍 *घडामोडी* 🌍    

👉 *2000 - आय.एन.एस. आदित्य हे नौकाना इंधन पुरविणारे संपूर्ण भारतीय बनावटीचे वेगवान जहाज नौदलाचा ताफ्यात समाविष्ट केले*
👉 *2010 - एॅपल कंपनीचे आयपॅड या टॅब्लेट ची पहिली आवृत्ती प्रकाशित केली*

       🌹🌹🌹🌹🌹🌹
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर* 
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर) 
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹


🌍 *जन्म*🌍

👉 *1955 - हरिहरन  - गायक यांचा जन्म*
👉 *1962 - जयाप्रदा भारतीय अभिनेञी व संसद सदस्या यांचा जन्म*

        🌍 *मृत्यू*🌍

👉 *1998 - मेरि कार्टराइट प्रसिध्द गुजराती कांदबरीकार चिञलेखा प्रकाशनचे मुख्य संपादक यांचे निधन*
👉 *2012 भारतीय राजकारणी गोविंद नारायण यांचे निधन*
 
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा