06 एप्रिल दिनविशेष


*06 एप्रिल दिनविशेष 2023 !*

🛟 *बुधवार* 🛟


💥 *हनुमान जयंती*
  
         🌍 *घडामोडी* 🌍    

👉 *1998 - स्तनाचा कर्करोग बरा करणारा टॅमाॅक्सीफेन या औषधाच्या चाचणीचा निकाल जाहीर करण्यात आला या औषधामुळे होणारा दुष्परिणामामुळे गर्भाशयाचा कर्करोगाची शक्यता वाढते असे जाहीर करण्यात येते*
👉 *2000 - मीर या रशियाचा अंतरिक्ष प्रयोगशाळेला जीवदान देण्यासाठी सोडलेले सोयुझ हे अंतराळयान मीर ला भेटले*

       🌹🌹🌹🌹🌹🌹
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर* 
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर) 
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹


🌍 *जन्म*🌍

👉 *1927 -  उद्योजक विष्णू महेश्वर तथा दादासाहेब जोग यांचा जन्म*
👉 *1931 - बंगाली व हिन्दी चित्रपट अभिनेञी रमा दास गुप्ता तथा सुचिञा लेन यांचा जन्म*

        🌍 *मृत्यू*🌍

👉 *1989 - - ज्ञानपीठ पारितोषिक विजेते गुजराथी कथा कादंबरीकार पन्नालाल पटेल यांचे  निधन*
👉 *1992 - अमेरिकन जीवरसायनशास्ञज्ञ आणि विज्ञान कथालेखक आयझॅक आसिमाव्ह यांचे निधन*
 
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा