13 एप्रिल दिनविशेष


॥ *13 एप्रिल दिनविशेष 2023* ॥

🔥 *गुरुवार* 🔥

*जालियनवाला बाग स्मृतीदिन 


🌏🌏  *घडामोडी* 🌏🌏

💧 *1960 - अमेरिकन ट्रान्झिट 1 बी हा जगातील पहिला नेव्हीगेशन प्रणालीयुक्त उपग्रह प्रक्षेपीत केला*
💧 *1997 - मास्टर्स टुरनामेट जिकंणारे टायगर वुडस सर्वात तरुण गोल्फर ठरला*

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ (प्राथमिक,माध्यमिक व उच्च- माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग, नागपूर)*
*9860214288,9423640394*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

 
🌅 *जन्म*

💧 *1956 -अभिनेता, दिग्दर्शक व निर्माता सतिश कौशिक याचा जन्म*
 💧 *1963 - रशियन बुध्दिबळपटू गॅरी कास्पोरोव्ह याचा जन्म*

🌅 *मृत्यू* 

💧 *2000 - चित्रपट निर्माते व वितरक बाबासाहेब सरपोतदार यांचे निधन*
💧 *2008 - संगीतकार दशरथ पुजारी यांचे निधन*



🙏🏼 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏🏼

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा