15 एप्रिल दिनविशेष


॥ *15 एप्रिल दिनविशेष 2023* ॥

🔥 *शनिवार* 🔥

💥 *जागतिक कला दिन/जागतिक सांस्कृतिक दिन*


🌏🌏 *घडामोडी* 🌏🌏

💧 *1923 - मधुमेह असणारा इन्सुलिन वापरणासाठी सामान्यामध्ये उपलब्ध*
💧 *1997 - मक्केपासून सहा किलोमीटर अंतरावर मिना (सौदीअरेबीया) येथे हज याञेकरू तंबूला आग लागून 300 लोक जखमी*

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ (प्राथमिक,माध्यमिक व उच्च- माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग, नागपूर)*
*9860214288,9423640394*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

🌅 *जन्म*

💧 *1912 - वेदाभ्यासक व उद्योजक मल्हार सदाशिव याचा जन्म*
 💧 *1932 - कवी सुरेश भट याचा जन्म*

🌅 *मृत्यू* 

💧 *1995 - तत्कालीन मध्यभारत राज्याचे पहिले मुख्यमंञी पंण्डित लिलाधर जोशी यांचे निधन*
💧 *2013 - संत साहित्याचे अभ्यासक वि.रा. करंदीकर यांचे निधन*



🙏🏼 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏🏼

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा