19 एप्रिल दिनविशेष


॥ *19 एप्रिल दिनविशेष 2023* ॥

🔥 *बुधवार* 🔥


🌏🌏  *घडामोडी* 🌏🌏

💧 *1956 - गीतरामायणातील शेवटचे गाणे मुंबई आकाशवाणीवरून प्रकाशित करण्यात आले*
💧 *1975 - आर्यभट्ट हा भारतातला पहिला उपग्रह रशियन अंतराळा स्थानकापासून प्रक्षेपित करण्यात आला*

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ (प्राथमिक,माध्यमिक व उच्च- माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग, नागपूर)*
*9860214288,9423640394*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

 
🌅 *जन्म*

💧 *1957 - भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी याचा जन्म*
 💧 *1977 - भारतीय लाॅग जम्पर  अंजु बाॅबी जार्ज याचा जन्म*

🌅 *मृत्यू* 

💧 *2008 - लेखिका व संतसाहित्याचा अभ्यासीका व राजकिरणी सरोजनी बाबर याचे निधन*
💧 *2010 - लेखक आणि टिकाकार मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष यांचे निधन*



🙏🏼 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏🏼

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा