20 एप्रिल दिनविशेष


॥ *20 एप्रिल दिनविशेष 2023* ॥

🔥 *गुरुवार* 🔥


🌏🌏  *घडामोडी* 🌏🌏

💧 *1946 - राष्ट्रसंघ ही संस्था बरखास्त करून पुढे याचे संयुक्त राष्ट्राचा संघटनेत रूपांतर झाले*
💧 *2008 - डॅनिक पॅट्रीक ह्या इंडी कार रेस जिकंण्याच्या पहिला महिला चालक झाल्या*

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ (प्राथमिक,माध्यमिक व उच्च- माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग, नागपूर)*
*9860214288,9423640394*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

 
🌅 *जन्म*

💧 *1966 - याहु चे सहसंस्थापक डेव्हिड फेलो याचा जन्म*
 💧 *1980 - भारतीय ,दिग्दर्शक आणि पटकथालेखक अरिन पाॅल याचा जन्म*

🌅 *मृत्यू* 

💧 *1960 - बासरीवादक व संगीतकार पन्नालाल घोष याचे निधन*
💧 *1999 - रूचिरा पुस्तिकाचा लेखिका कमलाबाई कृष्णाजी ओगले यांचे निधन*



🙏🏼 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏🏼

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा