21 एप्रिल दिनविशेष


॥ *21 एप्रिल दिनविशेष 2023* ॥

🔥 *शुक्रवार* 🔥

💥 *राष्ट्रीय नागरी सेवा दिन*


🌏🌏  *घडामोडी* 🌏🌏

💧 *2000 - आई वडिलांचा संपत्तीत परावलंबी विधवेलाही अधिकार असल्याचा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला*
💧 *2007 - वेस्ट इंडिज देशातील क्रिकेट संघाचे महान क्रिकेटपटू ब्रायन लारा यानी एकदिवसीय क्रिकेट खेळातुन निवृत्ती घेतली*

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ (प्राथमिक,माध्यमिक व उच्च- माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग, नागपूर)*
*9860214288,9423640394*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

 
🌅 *जन्म*

💧 *1950 - शिवाजी साटम  अभिनेते याचा जन्म*
 💧 *1950 - भारतातील प्रख्यात किराणा घराण्यातील हिन्दुस्तानी शास्त्रीय संगीता चे गायक पंडित उपेंद्र भट याचा जन्म*

🌅 *मृत्यू* 

💧 *1964 - द्रविड चळवळीला चालना देणारे महान भारतीय तमिळ कवी भारतीदासन याचे निधन*
💧 *2013 - शकुंतलादेवी - गणिततज्ञ, ज्योतिर्विद आणि अतिवेगाने आकडेमोड करणारी भारतीय महिला यांचे निधन*



🙏🏼 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏🏼

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा