24 एप्रिल दिनविशेष


॥ *24 एप्रिल दिनविशेष 2023* ॥

🔥 *सोमवार* 🔥

*खाण दिन,जलसंपत्ती दिन*


🌏🌏  *घडामोडी* 🌏🌏

💧 *1990 - अंतराळात हबल ही दुर्बिण सोडण्यात आले*
💧 *2013 - ढाका,बांगलादेश मध्ये इमारत कोसळून 1129 जणांचा बळी गेला आणि 2500 जण जखमी झाले*

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ (प्राथमिक,माध्यमिक व उच्च- माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग, नागपूर)*
*9860214288,9423640394*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

 
🌅 *जन्म*

💧 *1973 - भारतीय क्रिकेट पटू सचिन तेंडुलकर याचा जन्म*
 💧 *1993 -  73 व्या घटनात्मक दुरुस्ती, पंचायत समितीला घटनात्मक संरक्षण याचा जन्म*

🌅 *मृत्यू* 

💧 *2011 - अध्यात्मिक गुरु सत्य साईबाबा याचे निधन*
💧 *2014 - भारतीय राजकारणी शोभा नेगी रेड्डी यांचे निधन*



🙏🏼 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏🏼

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा