26 एप्रिल दिनविशेष


॥ *26 एप्रिल दिनविशेष 2023* ॥

🔥 *बुधवार* 🔥

*जागतिक बौध्दीक मालमत्ता दिन*



🌏🌏  *घडामोडी* 🌏🌏

💧 *2005 - अंतराष्ट्रीय समुदायाचा दबावामुळे सीरीयाने लेबनानमधुन सैन्य माघार घेतले*
💧 *1995 - आशियाई विभागीय बुद्धीबळ स्पर्धेत भारताच्या निशा मोहताने इंटरनॅशनल वुमन किताब मिळवला*

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ (प्राथमिक,माध्यमिक व उच्च- माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग, नागपूर)*
*9860214288,9423640394*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

 
🌅 *जन्म*

💧 *1948 - मौसमी चॅटर्जी अभिनेञी याचा जन्म*
 💧 *1908 - सर्वमिञ सिकरी  13 वे सरन्याधीस याचा जन्म*

🌅 *मृत्यू* 

💧 *1998 - मनमोहन अधिकारी  - लोकशाही पध्तीने निवडलेले नेपाळचे पहिले पंतप्रधान याचे निधन*
💧 *1987 - शंकरसिग रघुवंशी- शंकर जयकिशन जोडीतील संगीतकार यांचे निधन*



🙏🏼 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏🏼

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा