27 एप्रिल दिनविशेष


॥ *27 एप्रिल दिनविशेष 2023* ॥

🔥 *गुरुवार* 🔥

*संत तुकाराम महाराज प्रकट दिन मोहपा नागपूर*


🌏🌏  *घडामोडी* 🌏🌏

💧 *2005 - एअरबस ए- 380 जातीच्या विमानाचे प्रथम प्रात्यक्षिक सादर करण्यात आले*
💧 *1999 - एकाच अग्निबाणव्दारे एका पेक्षा अधिक उपग्रह प्रक्षेपीत करण्याची प्रणाली भारतात तयार झाली*

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ (प्राथमिक,माध्यमिक व उच्च- माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग, नागपूर)*
*9860214288,9423640394*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

 
🌅 *जन्म*

💧 *1920 - मणिभाई देसाई  -भारतीय ग्रामीण विकासाचे प्रणेते पद्मश्री, रॅमन मॅगसेस पुरस्कार याचा जन्म*
 💧 *1976 - फैसल सेफ- पटकथालेखक, भारतीय दिग्दर्शक याचा जन्म*

🌅 *मृत्यू* 

💧 *2017 - विनोद खन्ना- भारतीय चित्रपट अभिनेता  चिञपट निर्माते दादासाहेब फाळके पुरस्कार विजेता याचे निधन*
💧 *2020 - महेश भटनागर कवी यांचे निधन*



🙏🏼 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏🏼

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा