28 एप्रिल दिनविशेष


॥ *28 एप्रिल दिनविशेष 2023* ॥

🔥 *शुक्रवार* 🔥


🌏🌏  *घडामोडी* 🌏🌏

💧 *2003 - एँपल काॅम्पुटर इन्क हे आयटयून्स स्टोअर प्रकाशित झाले*
💧 *2001 - डेनिस टिटो हे पैसे अंतराळात प्रवास करणारे पहिला अंतराळ प्रवासी झाला*

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ (प्राथमिक,माध्यमिक व उच्च- माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग, नागपूर)*
*9860214288,9423640394*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

 
🌅 *जन्म*

💧 *1975 - चार्लस स्टर्ट भारतीय इंग्रज वनस्पतीशास्त्रज्ञ आणि संशोधक याचा जन्म*
 💧 *1931 - मधु मंगेश कर्णिक- लेखक याचा जन्म*

🌅 *मृत्यू* 

💧 *1998 - रमाकांत देसाई  - क्रिकेटपटू याचे निधन*
💧 *1992 - विनायक कृष्ण गोकांक कन्नड साहित्यीक, शिक्षणतज्ञ, ज्ञानपीठ पुरस्कार यांचे निधन*



🙏🏼 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏🏼
🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴
*प्रश्नमंजुषा* :---
1) "कोसलाकार" असे कोणाला संबोधले जाते?
2) महाराष्ट्रातील सर्वांत लहान किल्ला कोणता आहे?
3) Melatonin या संप्रेरकामुळे आपल्याला दिवस व रात्र फरक जाणवतो हे विधान सत्य आहे का?
4) भात शेतीसाठी कोणते जैविक खत वापरतात?
5) प्रार्थना समाजाची स्थापना केंव्हा केली गेली?

उत्तरे :---
1) डॉ. भालचंद्र नेमाडे.
2) तुंग किल्ला.
3) सत्य आहे.
4) निल हरित शैवाल.
5) दि.31/3/1867.

🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा